पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

PDF लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
PDF लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वर्गखोली, शालेय साहित्य, संगणक साहित्य निर्लेखन संदर्भात आदेश व कोरा प्रस्ताव PDF download

 


वर्गखोली, शालेय साहित्य, संगणक साहित्य निर्लेखन मार्गदर्शन संदर्भात आदेश व कोरा प्रस्ताव.


शाळेतील वर्ग खोली मोडकळीस आली तर तिचे निर्लेखन कसे करायचे? शाळेतील इतर साहित्य निर्लेखित कसे करायचे? शाळेतील संगणक जुने झाले वापरण्यायोग्य राहीले नाही तर त्यांचे निर्लेखन कसे करायचे? 


यासंदर्भात जिल्हा परिषद शाळांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक यांनी वर्गखोली निर्लेखन संदर्भातील पत्र व मार्गदर्शन पुढील प्रमाणे

आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील download वर क्लिक करा.



सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेले संगणकीय साहित्य निर्लेखित करण्याबाबतच्या सूचना व मार्गदर्शन पर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद चे संचालक यांचे पत्र पुढील प्रमाणे.
आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.



जिल्हा परिषद शाळा वर्गखोली निर्लेखन प्रस्ताव डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

संपूर्ण कोरा निर्लेखन प्रस्ताव पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

मुलींचा उपस्थिती भत्ता प्रपत्र PDF

 

उपस्थिती भत्ता प्रपत्र


उपस्थिती भत्ता प्रपत्र 


लाभार्थी तक्ता मिळविण्यासाठी खालील CLICK HERE 

या अक्षरावर दाबा.
👇



गोषवारा तक्ता मिळविण्यासाठी खालील CLICK HERE 
या अक्षरावर दाबा.
👇



शिक्षण हमीपत्र शासन निर्णय / हमीपत्र नमुना

 


स्थानांतरित बालकाच्या शिक्षणाबाबत शासन निर्णय दि.01/10/2015 
👇
 
बालक स्थानांतरित कालावधीत मु.अ.चे हमीपत्र नमुना 
👇


🏃‍♂️ *शाळाबाह्य मुलांना दाखल करुन घेताना...* 🏃‍♀️

जर तुमच्या शालेय परिसरात शाळाबाह्य किंवा स्थलांतरित मुले असतील तर त्यांना दाखल कसे करुन घ्यायचे हा मोठा प्रश्न असतो. त्यासाठी खाली काही मार्गदर्शक बाबी...

मुल हंगामी स्थलांतरित असेल आणि काही कालावधीनंतर जाणार असेल तर त्याला *हमीकार्ड* वर दाखल करुन घ्यावयाचे आहे. 

👆सोबत हमीकार्ड नमुना आणि शासन परिपत्रक २०१५ पाठवत आहे. त्याचा अभ्यास करावा. 

*मुलाच्या मूळ शाळेचा संपर्क क्रमांक सरल पोर्टलद्वारे प्राप्त करुन घ्यावा.*

  *Whats app द्वारे हमीकार्ड मागून घ्यावे. किंवा आपणच नवीन हमीकार्ड भरावे  व सत्र संपल्यानंतर मुलाकडे द्यावे.*

*इ.५ वी पासून पुढील इयत्तां मधील विद्यार्थी* असल्यास हमीकार्डावर माहिती भरुन दाखल करुन घ्यावा. एका वहीत *(हंगामी रजिस्टर)* हजेरी ठेवावी. 

👉आपल्या नित्य अध्यापनात सामिल करुन घ्यावे. *पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य जी उपलब्ध होतील ते मुलांना द्यावे.*

*इ. १ ली ते ४ थी* असेल तर हमीकार्डावर दाखल करावे.

 सध्या त्यांची शाळा नसल्यामुळे हजेरीचा प्रश्न नाही. 

त्यांना *पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य उपलब्ध करुन द्यावे.*

 तसेच या *विद्यार्थ्यांना Online किंवा Offline अध्ययनाची सुविधा आपल्या परिने करावी.*

 *किमान आठवड्यातून दोन तीन वेळेला मुलाबरोबर /पालकां बरोबर संपर्क साधावा. 

*मुल आपल्या शाळेतून त्याच्या मूळ शाळेत जाताना हमीकार्ड द्यावे.*

👉 *या मुलांची नावे मूळ शाळेत असल्यामुळे यांना जनरल रजिस्टरवर घेता येत नाही.*

 त्यामुळे... *या मुलांसाठी  शालेय पोषण आहार मागवता येत नाही.* पण 

*गाव पातळीवर सौजन्याने जमले तर सोय करता येते.* 

*शाळाबाह्य किंवा स्थलांतरित झालेला मुलगा कायमच वास्तव्याला आला असेल तर....*

 👉 *मूळ शाळेकडून दाखला मागवू शकतो.* 

सदर पोस्ट ही बालरक्षक चळवळ , माणूसकीची चळवळ या उद्देशाने पाठवली आहे.  आपण आपल्या नियमित विद्यार्थ्यांसाठी झटतच आहोत  त्याचबरोबर माणुसकीच्या भावनेने अशा शाळाबाह्य मुलांसाठीही प्रयत्न करु या. 

निर्गम उतारा PDF

 शाळा प्रवेश निर्गम उतारा PDF नमुना DOWNLOAD करा.

👇 



वार्षिक तपासणी माहिती व PDF अहवाल


वार्षिक तपासणी माहिती व PDF अहवाल डाउनलोड करण्यासाठी खालील pdf बटनावर क्लिक करा 

यवतमाळ जिल्ह्यातील शाळांसाठी  वार्षिक तपासणी अहवाल नवीन नमुना 
👇
वार्षिक तपासणी अहवालासोबत जोडावयाचा नमुना प्रपत्र 
👇
वार्षिक तपासणी अहवाल नमुना [ 1 ] 
👇
वार्षिक तपासणी अहवाल नमुना [ 2 ] 
👇

यवतमाळ जिल्ह्यातील शाळांसाठी जुना वार्षिक तपासणी अहवाल नमुना [ 3 ]
👇


शाळा दाखला मागणी अर्ज / शाळेत दाखल करण्याबाबत अर्ज

 शाळा दाखला मागणी अर्ज PDF

👇


शाळेत दाखल करून घेण्याबाबत पालकाचा विनंती अर्ज PDF 

👇


विद्यार्थी बोनाफाईड दाखला PDF 
👇




बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009/Right to Education RTE Act 2009

 

बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009

Right to Education RTE Act 2009 

शिक्षण हक्क कायदा 2009 [ RTE ACT 2009 ] कायद्याची मराठी प्रत वाचा अथवा डाउनलोड करा.

👇


RTE कायद्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने केलेले शासन निर्णय 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्याना वाहतूक सुविधा पुरवणे बाबत शासन निर्णय दि.06/05/2015
👇
शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित  25%जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर [ Entry Level Point ] निकष ठरवणेबाबत शासन निर्णय दि. 21/01/2015 
👇
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा  अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत शासन निर्णय दि.07/12/2011
👇
RTE 2009 कायद्यांतर्गत येणा-या नियमांची कलम शीर्षके PDF स्वरूपात वाचण्यासाठी खालील दिलेल्या
PDF DOWNLOAD वर क्लिक करा.
👇👇




मुख्याध्यापक चार्ज देवाण-घेवाण

 मुख्याध्यापक चार्ज देवाण-घेवाण फाॅरमॅट

👇

चित्रावर क्लिक करा.

नमुना 1 👇

नमुना 2 👇



जातीं व संवर्ग निहाय यादी

 

जातींची संवर्ग निहाय यादी (सुधारणेसह)



1] SC, OBC,VJNT, SBC  संवर्गाची  26/09/2008 ला निर्गमित   झालेली यादी वाचा . 👇       


2 ] वरील यादीतील  सुधारित नोंदी यादी वाचा .👇


3 ] अनुसूचित जमाती [ ST ] संवर्गातील जातींची 15/04/2010 ची यादी वाचा .











शालेय महत्वाचे अहवाल / school Important Formats

 मुख्याध्यापक व शिक्षकांना लागणारे अहवाल PDF स्वरूपात DOWNLOAD करा. 

खाली दिलेल्या फोटोवर क्लिक करा 👇

U-DISE फाॅरमॅट


शाळा सिद्धी फाॅरमॅट [ नमुना  1 ]


शाळा सिद्धी फाॅरमॅट [ नमुना  2 ]


गोपनीय अहवाल फाॅरमॅट [ जुना नमुना ]


गोपनीय अहवाल फाॅरमॅट [ नवीन नमुना ]


शाळा विकास आराखडा 
फाॅरमॅट


निवडश्रेणी प्रस्ताव नमुना 


कर्मचारी अपघाती विमा नामनिर्देशनचा नमुना



मत्ता व दाईत्व विवरण फाॅरमॅट 



दिवाळी सन अग्रिम अर्ज नमुना 



शाळा निर्लेखन प्रस्ताव 
 






शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.