पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

इंग्रजी विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इंग्रजी विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

इंग्रजी सराव प्रश्नसंच PDF

 

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र इंग्रजी सराव प्रश्नसंच

इंग्रजी सराव प्रश्नसंच
Regional Academic Authority, Aurangabad (English Expertise)
Padampura, Aurangabad – 431 005
निर्मित→
इंग्रजी सराव प्रश्नसंच PDF
   तिसरी इंग्रजी सराव प्रश्नसंच
चौथी इंग्रजी सराव प्रश्नसंच
पाचवी इंग्रजी सराव प्रश्नसंच
सहावी इंग्रजी सराव प्रश्नसंच
सातवी इंग्रजी सराव प्रश्नसंच
आठवी इंग्रजी सराव प्रश्नसंच
Download

ENGLISH WORD MOUNTAINS/इंग्रजी शब्द डोंगर

 CONCEPT & CREATED BY-GAJANAN BABANRAO BODHE,ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR

ENGLISH WORD MOUNTAINS/इंग्रजी शब्द डोंगर पाहण्यासाठी खालील नावावर क्लिक करा 

👇



Common English words with Marathi meanings.

 


1. Shall be (शाल बी) असेल 

2. Will be (वील बी) असतील 

3. Mine (माइन) माझा,माझी,माझे. 

4.Ours (अवर्स) आमचा,आमची,आमचे 

5.   His (हिज) त्याचा,त्याची,त्याचे 

6.   It’s (इट्स) त्याचा,त्याची,त्याचे 

7.   All (ऑल) सर्व 

8.   Many (मेनी) पुष्कळ 

9.   Some (सम) काही 

10.Another (अनॉदर) इतर,दुसरा 

11. Several (सेव्हरल) अनेक,बरेच 

12.Whose (हूज) कोणाचा,कोणाची,कोणाचे 

13.Which (विच) कोणता,कोणती,कोणते 

14. Whom (हूम) कोणाला 

15.With whom (विथ हूम) कोणासोबत,कोणाबरोबर 

16.Last (लास्ट) शेवटी,शेवटचा 

17.From (फ्रॉम) पासून 

18.Since (सीन्स) पासून 

19.During (ड्यूरिंग) दरम्यान 

20.Towards (टूवर्ड्स) च्या दिशेने

21.Across (अक्रॉस) ओलांडून,च्या पलीकडे 

22.Above (अबोव्ह) च्या वर 

23.Between (बिटविन) च्या मध्ये 

24.Among (अमंग) ह्या मध्ये 

25.Behind (बिहाइंड) पाठीमागे 

26.Into (इनटू) बाहेरून आत 

27.When (व्हेन) केव्हा,कधी 

28.How many (हाऊ मेनी) किती 

29.How much (हाऊ मच) किती 

30.How far (हाऊ फार) किती दूर 

31.How long (हाऊ लॉन्ग) किती काळ 

32. Of whom (ऑफ हूम) कोणाबद्दल 

33.Can (कॅन) शकणे 

34.Could (कूड) शक्य झाले 

35.May (मे) इच्छा,आशा,शक्यता 

36.Wish (विश) इच्छा 

37.Does (डज) करतो 

38. There (देअर) तेथे 

39.Their (देअर) त्यांचा 

40.Hear (हिअर) ऐकणे

41.Hair (हेअर) केस 

42.Were (वेअर) होते 

43.Wear (वेअर) परिधान करणे 

44.Week (वीक) आठवडा 

45.Weak (वीक) अशक्त 

46.Fare (फेअर) भाडे 

47.Fair (फेअर) यात्रा 

48.Accident (अॕक्सिडेंट) अपघात 

49.Cell (सेल) विजेरिचा सेल 

50.Sell (सेल) विकणे 

51.Sit (सीट) बसणे 

52.Seat (सीट) आसन 

53. Shelf (शेल्फ) फडताळ 

54.Sheep (शीप) मेंढी 

55.Ship (शिप) जहाज 

56.Sleep (स्लीप) झोपणे 

57.Slip (स्लिप) घसरणे 

58. Action (अॕक्शन) कृती 

59.Wet (वेट) ओला 

60.Wait (वेट) वाट पाहणे 

61.Test (टेस्ट) चाचणी 

62. Taste (टेस्ट) चव 

63.Road (रोड) रस्ता 

64.Rode (रोड) आरुढ झाला 

65.Absent (अबसेंट) अनुपस्थित 

66.Sow (सो) पेरणे 

67.Saw (सॉ) पाहिला 

68.Meet (मीट) भेटणे 

69.Meat (मीट) मांस,मटन 

70.Add (अॕड) मिसळणे 

71.  Leave (लीव्ह) सोडणे 

72.Live (लिव्ह) राहणे 

73.Piece (पीस) तुकडा 

74.Peace (पीस) शांतता 

75. Address (अॕड्रेस) पत्ता 

76.Once (वन्स) एकदा 

77.One’s (वन्स) एखाद्याचा 

78.Rain (रेन) पाऊस 

79.Rein (रेन) लगाम 

80.Raw (रॉ) कच्चा 

81.Reach (रीच) पोहोचणे 

82.Rich (रिच) श्रीमंत 

83.Know (नो) माहीत असणे 

84.No (नो) नाही 

85.Deed (डीड) कृत्य 

86.Did (डिड) केले 

87.Feel (फील) वाटणे 

88.Fill (फिल) भरणे 

89.Heat (हीट) तापवणे 

90. Hit (हीट) टोला मारणे 

91.Beat (बीट) मारणे 

92.Bit (बीट) चावला 

93.Ago (अॕगो) पूर्वी 

94.Fell (फेल) पडला 

95.Fail (फेल) अपयशी 

96.Deep (डीप) खोल 

97.Dip (डिप) बुडविणे 

98. Air (एयर) हवा 

99. Wander (वॉन्डर) भटकणे

100.Wonder (वंडर) आश्चर्य 

100 Useful English Words With Marathi Meanings.

 


1.    I (आय) मी 

2.   am  (अ‍ॅम) आहे 

3.   is  (इज) आहे 

4.   so (सो) म्हणून 

5.   if (इफ) जर 

6.   in (इन) आत,मध्ये 

7.   by (बाय) कडून,जवळ,मधून 

8.   my (माय) माझा,माझी,माझे 

9.   on (ऑन) वर 

10. us (अस) आम्हाला,आपल्याला 

11. say (से) म्हणा,म्हणणे 

12.  has (हॅज) आहे,ला असणे 

13. much (मच) फार,खूप 

14. to (टू) कडे 

15. too (टू) सुद्धा 

16. he (ही) तो 

17. she (शी) ती 

18.  it (इट) ते 

19. as (अ‍ॅज) जसा,सारखे 

20. at (अ‍ॅट) येथे 

21. or (ऑर) किंवा 

22.  we (वी) आम्ही,आपण 

23. do (डू) करणे 

24. of (ऑफ) चा,ची,चे 

25. off (ऑफ) बंद 

26.  few (फ्यू) काही,थोडे 

27. this (धिस) हा,ही,हे 

28. that (दॅट) तो,ती,ते 

29.  far (फार) लांब,दूर 

30.still (स्टिल) अजूनही 

31. let (लेट) चला 

32. might (माइट) कदाचित 

33. own (ओन) स्वत: 

34. self (सेल्फ) स्वत: 

35. who (हू) कोण 

36.  may (मे) शक्यता,आशा 

37.  should (शुड) पाहिजे 

38. him (हिम) त्याला 

39. her (हर) तिला,तीचा,तीची,तीचे 

40.  these (दीज) ह्या,या

41.  those (दोज) त्या 

42.  than (दॅन) पेक्षा 

43.   most (मोस्ट) सर्वात 

44. about (अबाऊट) बद्दल,विषयी 

45. then (देन) नंतर 

46. them (देम) त्यांना 

47.  me (मी) मी,मला 

48.  where (व्हेअर) कोठे 

49.  every (एव्हरी) प्रत्येक 

50. our (अवर) आमचे,आपले 

51. again (अगेन) पुन्हा 

52. kind (काइंड) दयाळू,प्रकार 

53. also (ऑल्सो) देखील,जोडीला 

54.  how (हाऊ) कसे,किती 

55. their (देअर) त्यांच्या,त्यांचे 

56. had (हॅड) होते 

57. was (वॉज) होता 

58. are (आर) आहेत 

59. and (अँड) आणि 

60. what (व्हॉट) काय

61.  went (वेंट) गेला 

62. were (वेअर) होते 

63. have (हॅव) आहेत 

64. they (दे) ते 

65. why (व्हाय) का 

66.  each (इच) प्रत्येक 

67. even (इव्हन) अगदी 

68. here (हिअर) येथे 

69. such (सच) अशा 

70. near (निअर) जवळ 

71. take (टेक) घेणे,घ्या 

72. give (गिव्ह) देणे,द्या 

73.  just (जस्ट) फक्त,इतक्यात 

74. under (अन्डर) च्या खाली 

75.  move (मुव्ह) हालचाल,हलणे 

76. way (वे) मार्ग 

77. you (यू) तू,तुम्ही 

78. your (युवर) तुझे,तुमचे 

79. look (लुक) पहा 

80. did (डिड) केले

81.  any (एनी) कोणताही 

82.  only (ओन्ली) फक्त 

83. after (अफ्टर) नंतर 

84. before (बिफोर) पूर्वी,अगोदर 

85. very (व्हेरी) पुष्कळ,खूप 

86.  no (नो) नाही 

87.  go (गो) जाणे,जा 

88.  more (मोअर) अधिक,जास्त 

89.  up (अप) वर 

90.  down (डाऊन) खाली 

91.  now (नाऊ) आता 

92.  know (नो) माहीत असणे 

93. make (मेक) बनवणे,तयार करणे 

94.  learn (लर्न) शिकणे 

95. start (स्टार्ट) सुरू करणे 

96.  while (व्हाइल) तर 

97.   took (टूक) घेतले 

98.   sure (शुअर) खात्री 

99. main (मेन) मुख्य 

100. next (नेक्स्ट) पुढे,पुढचा

इंग्रजी सुविचार/English Good Thoughts

 इंग्रजी सुविचार/English Good Thoughts [ मराठी अर्थासह ]


*1. Knowledge is power.* (ज्ञान ही खरी शक्ती आहे.)
*2. Work is worship.* (कर्म हीच पूजा आहे.)
*3. Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)
*4. Time is money.* (वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.)
*5. Haste makes waste.* (घाईने कामात चुका होतात.)
*6. Character is destiny.* (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.)
*7. Exuberance is Beauty.* (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.)
*8. Practice makes man perfect.* (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.)
*9. Confidence is a key to success.* (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.)
*10. Sound mind in sound body.* (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.)
*11. Experience is the best teacher.* (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.)
*12. Never have a resistance to change.* (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.)
*13. No pains, no gains.* (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.)
*14. Hope is walking dream.* (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.)
*15. Charity begins at home.* (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.)
*16. Fortune favours the brave.* (धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.)
*17. Well beginning is the half done.* (चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.)
*18. Positive attitude creates positive peoples.* (सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.)
*19. Good things happens to good peoples.* (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.)
*20. To teach is to learn twice.* (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.)
*21. No wisdoms like silence.* (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.)
*22. Difficulty is a severe instructor.* (आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.)
*23. Good luck never comes late.* (चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.)
*24. Delay in justice is injustice.* (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.)
*25. Actions speaks louder than words.* (कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.)
*26. Progress is the law of life.* (पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./चलना जीनेका नाम है।)
*27. A good deed is never lost.* (चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.)
*28. Failure is the first step of success.* (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.)
*29. More you struggle, more you become strong.* (तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.)
*30. Every man is the creature of his own fortune.* (प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.)
*31. Good handwriting is the mirror of good learning.* (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.)
*32. Slow but steady can win the race.* (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.)
*33. A friend in neef is a friend indeed.* (गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.)
*34. Where there is  will there is way.* (ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.)
*35. Change your thought and you will change your world.* (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.)
*36. A journey of thousand miles begins with a first step.* (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.)
*37. He that burns most, shines most.* (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.)
*38. Patience is a plaster for all sores.* (संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.)
*39. He who makes no mistakes makes nothing.* (जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.)
*40. The pen is mightier than sword.* (लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.)
*41. He who moves not forward goes backward.* (जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.)
*42. If you act to be happy, you will be happy.* (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)
*43. A positive attitude can overcome a negative situation.* (सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.)
*44. The roots of education are bitter but the fruit is sweet.* (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.)
*45. Hard times are the moments of reflection.* (कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)
*46. Your best teacher is your last mistake.* (तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.)
*47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* (मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.)
*48. Every success has a trails of failure behind it.* (प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.)
*49. Be concern with action only not with its result.* (आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.)
*50. Every day may not be good but there is something in every day.* (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.)
*51. The only time you fail is when you fall down and stay there.* (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.)
*52. Hope is the affirmation of positive thought.* (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.)
*53. The life without goal is life without meaning.* (ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.)
*54. It's not how long, but how well, we live.* (किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.)
*55. The darkest hour is before the dawn.* (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.)
*56. The brave die once, cowards many times.* (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.)
*57. The great artist is simplifier.* (महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.)
*58. It is not work that kills but worry.* (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.)
*59. None but the brave deserves the fair.* (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.)
*60. Desire is the very essence of man.* (अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.)
*61. Hearing brings wisdom, speaking repentance.* (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.)
*62. Prayer is the voice of faith.* (प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा  आवाज.)
*63. Whatever you cannot understand, you cannot possess.* (जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.)
*64. United we stand, divided we fall.* (एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.)
*65. Character is simply a habit long continued.* (तुमच्या दीर्घ/चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.)
*66. True wealth is celebrating the present moment.* (आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.)
*67. Imperfect action is better than perfect inaction.* (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.)
*68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.)
*69. Happines is found in your heart, not in your circumstances.* (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.)
*70. You only lose when you give up.* (तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)

सोपे इंग्रजी वाक्य / Simple English Sentences

 

सोपे इंग्रजी वाक्य / Simple English Sentences



1) Stand up.
2) Sit down.
3) Run on the spot.
4) Jump on the spot.
5) Stand on right/left foot.
6) Hop....stop.
7) Turn right.
8) Turn left.
10) Turn back.
11) Turn around.
12) Close your eyes.
13) Open your eyes.
14) Close/open ur book.
15) Sit/stand straight.
16) Sit/stand in circle.
17) Sit/stand in queue.
18) Move your head side to side.
19) Raise your  hands.
20) Shake your  hands.
21) Sing together.
22) One at once.(एकाने एकदाच..उत्तर सांगताना)
23) Read yourself. (मौन वाचन )
24) It's your  turn.(आता तुझा नंबर)
25) Come forward.
26) Come one/two steps forward.
27) Come here.
28) Go back to ur seat.
29) Climb one/two steps.
28) Don't speak.
29) Keep silence.
30) Wash your hands.
31) Rub your  hands.
32) Show me your head.(body parts)
33) Point to the blackboard.
34) Put ur hands at your waist.
35) Don't move.
36) Don't stand up...etc
37) Touch your nose.
38) Touch the ground.
39) Take your breakfast/lunch/dinner.
40) Attention. (सावधान)
41) Rest. (विश्राम)
42) Bend down.
43) Catch/throw the ball.
45) Clean the blackboard.
46) Point to the window/cupboard/table...etc.
47) Call him.
48) Come in.
49) Go out.
50) Go to the blackboard.
51)Simple Commands and Instructions used in the 
Class Room
Good Morning, Children
Good Morning, Sir/Madam
Stand up
Sit down
Please sit down
Come here
Bring your English work book
Open your book at page no 25
Raise your hand
Look here
Look at the black board
Please listen to me carefully
Listen to the story
Please keep quie
Don’t make a noise
Copy this line (sentence) in your exercise book
Show me your book. 
read aloud. 
Read silently. 
Stand in a row.
Sit in a first row. 
Please say it again.
Say answer
Take this as home work
Read this para. 
Stop writing. 
Come and meet me after the class. 
Read this para one after another. 
Come near. 
Write quickly. 
Say it loudly after me. 
Write the data on the black board. 
Please write your name on your paper. 
Stand beside me. 
Come inside. 
Go to your class rooms. 
Don’t say it after me. 
Note this down. 
Say answer to this question. 
Come and meet me again. 
Write with pencil. 
Go and ask your English teacher. 
Write with a pen. 
Sit here. 
Stand here. 
Don’t sit here
Say it after me. 
Avoid eating in the class. 
Let him say first. 
Call her. 
Wait here untile the class is over. 
Time is up. 
Introduce me to her. 
Follow me/come with me. 
Ask him / her name. 
Time is up. 
Say it alou
Don’t say all togethe. 
Don’t answer all together. 
Close your book. 
Pick up your pencil. 
Put down your pencil. 
Go to the black board. 
Open the door. 
Close the door. 
Shut the window. 
Go back to your seat. 
Take out your English note books.
Write down. 
Please listen to him / her. 
Let me say first. 
Walk back to your seat. 
Walk to the door. 
Tack a sheet of paper. 
Open your work book at page no.13
Please pay your attention. 
Clean the black board. 
Close your books, you may go home. 
Give back your answer papers. 
Stop talking. 
Let us stop the lesson here. 
Do your home work at home.
Read this paragraph one after another. 
Stop doing that. 
Don’t stand here. 
Wait here. 
Take it. 
Wait out side. 
Get ready / be ready. 
Go at once. 
Get out. 
Get in. 
don’t write. 
Don’t go. 
Try again. 
Bring work books tomorrow. 
Please come back. 
Say your names / numbers for attendance. 
Let me see. 
Bring me a glass of water. 
Keep everything ready. 
Wake me up at 5 o clock. 
Move a little bit. 
Don’t move. 
Don’t forget. 
Come after wards. 
Don’t say like that. 
Do your own work. 
Come back soon. 
Stay here. 
Respect your parents / elders. 
Switch on the light. 
Switch off the light. 
Go back. 
Remind me about it tomorrow. 
Don’t be late. 
Write with a red pen. 
Don’t copy others. 
Go and come. 
Go and blow your nose. 
Brush your teeth. 
Don’t stand there. 
Don’t waste your time. 
Take relax for some time. 
Keep them orderly. 
Read the sentences carefully. 
See how to write / read / say. 
See (meet) me on Sunday. 
Shut your mouth first. 
Tell him to come here. 
Wash your hands. 
Underline the words with pencil. 
Tell her, It is very urgent. 
Tell her, I am very much thankful. 
Tell me what happened actually. 
Put it on paper / tab llisten. 
Move aside
Move ahead
Come forward. 
Leave it. 
stretch your hand. 
Don’t stand under the trees. 
Come to me. 
All girls go to pullaiah sir
Go through the lessons
Look at the contents page
Show me your home work one after another. 
Now let us speak English for 10 minutes. 
Give him  a big hand.  
Go to the tap and wash your face. 
Listen to me, you will be here at 9.30 A.M tomorrow. 
Carry on. 
Don’t worry. 
Listen what I say ---
Have a little patience
Go to bed. 
Let us begin. 
Write quickly. 
Come to Point. 
Think before you speak. 
Go ahead
Don’t distrub me. 
Come in time. 
Come here on time. 
Don’t go any where. 
Speak loudly. 
Come on
Switch on the fan
Switch off the fan
Stop here. 
Comb your hair. 
sign here. 
Get lost. 
Be good. 
Be silent. 
Get up. 
Get out. 
Get in. 
Shut up. 
I know. 
I don’t know. 
try again. 
Please remind me. 
Let Ravi come. 
Let him go. 
Don’t be silly in the class. 
Put everything in order. 
Don’t come late to school. 
Talk politely. 
Follow me. 
Keep it with you.. 
Come and have your meal. 
Convey the news to other
Observe carefully
Try to come in time
Never speak to me like that. 
Name some flowers
Take it easy
Tell me.
Please be seated. 
Hello Renu, please open the English work book, see/(look at) page no.16
Pari, come here and erase the black board. 
Children, please trace and copy the words on page no.33
Mahesh, please read these words.
Pritam, go and touch the window. 
Rudra, please clean here. 
Close your eyes. 
Go to the play ground. 
Please go and get some water. 
Reapeat it. 
Listen, watch, look, write, copy, trace. 
Do your home work at home. 
Take care
See you. 
Well done
Keep it up. 
Don’t do that. 
Stop thatGood. 
Give back your answer papers. 
Please write your names on your papers. 
Keep  your papers on the table. 
Don’t forget to bring the fee. 
Don’t worry about it. 
Cheer up
Sparsh draw a line, on the black board
Give her space. 
Give the pencil to the girl. 
Check your mistakes. 
Don’t exchange answers. 
Go in a line. 
Stand i a line. 
Form in the group. 
Come to me. 
Tie your papers.
Don’t call her by her name. 
Don’t listen bad. 
Don’t say bad.

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.