माता-पालक गट
निपुण महाराष्ट्र माता-पालक गट आइडिया व्हिडीओ -आठवड्यानुसार
👉 आपण सर्वांनी पहिली ते तिसरीच्या माता - पालकांचे गट तयार केले आहेत व त्याची ऑनलाइन माहिती सुद्धा भरली आहे . यानंतर आपल्याला पुढील कृती करावयाच्या आहेत.
⇨ सर्व मातांचा WhatsApp Group तयार करावा.
⇨ या WhatsApp Group वर दर आठवडयाला शिक्षकांनी आयडीया / व्हीडीओ पाठवावे.
⇨ लिडर माता गटातील इतर मातांना त्यांच्या सवडीनुसार आठवडयातून एकदा भेटतील व दिलेल्या आयडीया / व्हीडीओ कृती समजुन देतील. तसेच या सभेत काही मुलांसोबत कृतींचे प्रात्यक्षिक करून घेतले जाईल.
⇨ माता-पालक या सर्व कृती त्या आठवड्यात मुलांसोबत घरी करून घेतील.
⇨ माता-पालक गटांना येणाऱ्या अडचणींचे WhatsApp च्या
माध्यमातुन शिक्षकांमार्फत निरसन करण्यात यावे.
⇨ शाळेच्या सवडीनुसार दरमहा सर्व मातांची आढावा बैठक शाळेत घेण्यात यावी.
⇨ या उपक्रमांचे फोटो व अॅक्टीव्हीटी शिक्षकांनी स्वत:कडे संग्रहीत
(सेव्ह) करून ठेवाव्या. तसेच हे फोटो व व्हिडीओ राज्यस्तरीय लिंकवर
अपलोड करावे. (सदर लिंक WhatsApp च्या माध्यमातुन आपणास
लवकरच पाठविण्यात येईल.)
आइडिया व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे क्लिक करा.👇
माध्यम - मराठी
निपुण महाराष्ट्र माता-पालक गट आइडिया व्हिडीओ -
पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
आइडिया व्हिडीओ आठवडा 1 ⇓
https://www.youtube.com/watch?v=UlOKFeVNnKs
आइडिया व्हिडीओ - आठवडा २ ⇓
https://www.youtube.com/watch?v=oPO7ufjrFRY&t=25s
आइडिया व्हिडीओ - आठवडा 3 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 4 ⇓
आयडिया व्हिडिओ आठवडा -5⇓
आयडिया व्हिडिओ आठवडा - 6 ⇓
https://www.youtube.com/watch?v=RXAk3sUpKXg
आयडिया व्हिडिओ आठवडा - 7 ⇓
आयडिया व्हिडिओ आठवडा - 8 ⇓
https://www.youtube.com/watch?v=zF6A-S2iFLg
आयडिया व्हिडिओ आठवडा - 9 ⇓
आयडिया व्हिडिओ आठवडा - 10 ⇓
https://www.youtube.com/watch?v=QTykZiHT4bg
आयडिया व्हिडिओ आठवडा - 11 ⇓
https://www.youtube.com/watch?v=coawCndBVe8
आयडिया व्हिडिओ आठवडा - 12 ⇓
https://www.youtube.com/watch?v=56jXm3PSB6s
आइडिया व्हिडीओ - आठवडा 13 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 15 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 1 ⇓
https://www.youtube.com/watch?v=EcFl9bDlGuU
आइडिया व्हिडीओ - आठवडा 3 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 4 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 5 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 6 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 7 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 8 ⇓
https://www.youtube.com/watch?v=dDrXKC1A_l8
आइडिया व्हिडीओ - आठवडा 9 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 10 ⇓
https://www.youtube.com/watch?v=5KUHTsde5-s
आइडिया व्हिडीओ - आठवडा 11 ⇓
https://www.youtube.com/watch?v=Q8NEWVYtz5M
आइडिया व्हिडीओ - आठवडा 12 ⇓
https://www.youtube.com/watch?v=jYPyuXxzsqk
आइडिया व्हिडीओ - आठवडा 13 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 14 ⇓
आइडिया व्हिडीओ - आठवडा 15 ⇓
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा