पेज
- मुख्यपृष्ठ
- ई-वर्तमानपत्रे
- आजचा दिनविशेष
- शासन निर्णय
- ई-पाठ्यपुस्तके
- MDM पोर्टल
- STUDENT पोर्टल [ सरल ]
- शाळा सिद्धी पोर्टल
- शिष्यवृत्ती पोर्टल
- यु-डायस पोर्टल
- SCHOOL PORTAL
- शालार्थ पोर्टल
- नवोदय विद्यालय पोर्टल
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पोर्टल
- आधार पोर्टल
- पॅन कार्ड पोर्टल
- विज बिल पोर्टल
- गाणी ऐका [ FREE ]
- शालेय रंगरंगोटी
- रेडीओ ऐका [ FREE ]
- शासन निर्णय शोधा
- सुविचार संग्रह
- मराठी विभाग
- मराठी व्याकरण
- इंग्रजी विभाग
- इंग्रजी व्याकरण सराव
- गणित विभाग
- PDF विभाग
- परिपाठ विभाग
- स्कॉलरशिप सराव संच PDF
- NAS सराव संच PDF
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका मराठी
- प्रश्नपत्रिका विभाग
- मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका PDF
- शालेय प्रकल्प यादी
- शा.पो.आ.विभाग
- उपस्थिती भत्ता विभाग
- शिष्यवृत्ती विभाग
- दिव्यांग विभाग
- मुख्याध्यापक कामाचे वार्षिक नियोजन
- माहितीचा अधिकार विभाग
- कोरोना काळातील शिक्षक,शाळा व शासन निर्णय
- स्वाध्याय पुस्तिका विभाग
- किशोर मासिक
- प्रश्नपेढी विभाग
- Tejas Project
- संच मान्यता पोर्टल
- अध्ययन स्तर निश्चिती
- निपूण भारत अभियान
- निष्ठा 3.0
- मुलभूत वाचन क्षमता विकास
- CCT TEST [ यवतमाळ जिल्हा ]
- महादीप उपक्रम 2021-22 [ यवतमाळ ]
- महादीप चाचणी 2022-23
- महादीप ONLINE चाचणी
- ज्ञानदीप रविवार
- दिनविशेष प्रश्नमंजुषा
- 'गोष्टींचा शनिवार'
- माता पालक गट
- अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
- SLAS प्रश्नपत्रिका
- चित्रकला विभाग
- स्काउट आणि गाईड विभाग
- सेतू अभ्यासक्रम
- सेतू अभ्यास 2022-23
- सेतू अभ्यास 2023-24
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन [ CCE ]
- PAT TEST
- आनंददायी शनिवार
- शिकू आनंदे
- ब्लॉग तयार करूया
गणित विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गणित विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Maths pdf(Marathi) गणित सराव pdf मराठी
Maths pdf(Marathi)
* मराठी अंक सराव (रिकाम्या जागी योग्य अंक भरा .)
सराव कृतीपात्रिका क्रमांक 1 :DOWNLOAD
सराव कृतीपात्रिका क्रमांक 2:DOWNLOAD
सराव कृतीपात्रिका क्रमांक 3 :DOWNLOAD
सराव कृतीपात्रिका क्रमांक 4 :DOWNLOAD
सराव कृतीपात्रिका क्रमांक 5 :DOWNLOAD
सराव कृतीपात्रिका क्रमांक 6:DOWNLOAD
सराव कृतीपात्रिका क्रमांक 7 :DOWNLOAD
सराव कृतीपात्रिका क्रमांक 8 :DOWNLOAD
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
*मराठी अंक सराव (१ ते १० ............९१-१००)
* दोन अंकी बेरीज सरावासाठी WORKSHEETS:
1.Addition Worksheet PDF (Marathi 2 Digit) :DOWNLOAD
* तीन अंकी बेरीज सरावासाठी WORKSHEETS:
1.Addition Worksheet PDF (Marathi 3 Digit):DOWNLOAD
* चार अंकी बेरीज सरावासाठी WORKSHEETS:
1.Addition of Three Numbers PDF (Marathi 3 Digit) :DOWNLOAD
* इयत्ता 3 री सर्व घटक एकत्र WORKSHEETS:
1.STD 3 ALL BASIC OPERATION IN ONE PDF (MARATHI ):DOWNLOAD
* इयत्ता 4 थी सर्व घटक एकत्र WORKSHEETS:
1.STD 4 ALL BASIC OPERATION IN ONE PDF (MARATHI ):DOWNLOAD
* संख्या अंकी व अक्षरी लेखन WORKSHEETS:
1. NUMBERS IN DIGIT AND WORDS (MARATHI):DOWNLOAD
* पाढे सराव (1 ते 20 ) WORKSHEETS:
1.TABLE PRACTICE WORKSHEET (MARATHI) 1-20:DOWNLOAD
* इयत्ता 2 री सर्व घटक एकत्र WORKSHEETS:
1.STD 2 ALL BASIC OPERATION IN ONE PDF (MARATHI ):DOWNLOAD
अंक १ ते १००० [ अंक एक ते एक हजार ]
मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वनिर्मित देवनागरी अंक १ ते १००० pdf स्वरूपात बघण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
👇
विषय -गणित सराव वर्ग 2 ते 5 साठी [ मराठी माध्यम ]
प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना विविध गणित विषयाच्या सरावसंच पाहाण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
👇
संख्यांचे विभाजक,विभाज्य व कसोटया
गणिताचा अतिशय महत्वाचा विषय विभाजतेच्या कसोट्या आहे यावर दरवर्षी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात . कोणतेही गणित सोडवण्या साठी कसोट्या येणे आवश्यक आहे . विभाज्यतेच्या कसोट्या गणित (Math) in English म्हणजे Divisibility Rules. येथे सर्व 2, 3, 4, 5, 6, 7 , 8, 9, 10, 11, ते 18 पर्यंत कसोट्या दिल्या आहेत.
संख्यांचे विभाजक,विभाज्य व कसोटया
संख्यांचे विभाजक,विभाज्य व कसोटया |
👉 विभाजक : ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भागल्यावर नि:शेष भाग जातो. त्या संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव म्हणतात.
उदा. 16 या संख्येस 1, 2, 4, 8, 16 या संख्यांनी भागल्यास बाकी शून्य उरते म्हणून या सर्व संख्यांना 16 चे विभाजक किंवा अवयव म्हणतात.
👉 कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 व सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते.
उदा. 35 चा सर्वात लहान विभाजक 1 व सर्वात मोठा विभाजक 35 होईल.
👉 विभाजकांची संख्या मर्यादीत असते.
👉 कोणत्याही संख्येचा विभाजक हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा नसतो.
👉 एखादी संख्या तिच्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडता येते.
उदा. 20 = 1 ×20 = 2 ×10 = 4 × 5
👉 सहमूळ संख्यांना 1 हा एकच सामाईक विभाजक असतो.
👉 क्रमागत संख्या या सहमूळ संख्या असतात.
👉जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरत तेव्हा त्या भाज्याला विभाज्य असे म्हणतात व भाजकाला विभाजक असे म्हणतात.
👉 कोणत्याही संख्येचे विभाज्य असंख्य असतात. उदा. 4,8 12, 16, 20, ......... या 4 च्या टप्यातील संख्या 4 ने विभाज्य संख्या आहेत. थोडक्यात विभाज्य संख्या विभाजक संख्येच्या पटीत असतात.
=====================================================
विभाज्यतेच्या कसोटया:
👉 2 ची कसोटी : ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4 , 6, 8, यापैकी एक अंक येतो त्या संख्येला 2 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 16, 42, 8900, 772
=======================================================
👉 3 ची कसोटी : ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 453 या संख्येतील अंकांची बेरीज = 4 + 5 + 3 = 12 12 ला 3 ने भाग जातो.
453 ला 3 ने नि:शेष भाग जातो.
=====================================================
👉 4 ची कसोटी : ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकांमुळे तयार होणा-या संख्येला 4 ने भाग जातो. त्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 784 या संख्येतील दशक व एकक मिळून तयार होणा-या 84 या संख्येला 4 ने भाग जातो.
784 ला 4 ने नि:शेष भाग जातो.
====================================================
👉 5 ची कसोटी : ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असतो. त्या संख्येला 5 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 15, 20, 155, 7120,.......
========================================================
👉 6 ची कसोटी : ज्या संख्येला 2 ने व 3 ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला 6 ने नि:शेष भाग जातो.
( कोणत्याही विषम संख्येला 6 ने नि:शेष भाग जात नाही.)
उदा. 534 - सम संख्या आहे ∴ 2 ने भाग जात जातो.
5 + 3 + 4 = 12 ला 3 ने भाग जातो. ∴ 534 ला 6 ने भाग जातो.
=====================================================
👉 8 ची कसोटी : ज्या संख्येच्या शतक, दशक, एकक मिळून तयार होणा-या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 864 ला 8 ने भाग जातो.
∴ 5864 ला 8 ने नि:शेष भाग जातो.
====================================================
👉 9 ची कसोटी : ज्या संख्येच्या सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जातो. त्या संख्येला 9 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 90927 = 9 + 0 + 9 + 2 +7 = 27
27 ला 9 ने नि:शेष भाग जातो.
∴ 90927 ला 9 ने नि:शेष भाग जातो.
===================================================
👉 10 ची कसोटी : ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे. त्या संख्येला 10 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 10, 90, 900, 4000,.......
======================================================
👉 11 ची कसोटी : – ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
====================================================
👉 12 ची कसोटी : – ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.
====================================================
👉 15 ची कसोटी : – ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.
====================================================
👉 16 ची कसोटी : – ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.
====================================================
👉 18 ची कसोटी : – ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
%202%20digit.png)
%203%20digit.png)
%204%20digit.png)
%202%20digit.png)
%203%20digit.png)
%204%20digit.png)
%202x3%20digit.png)
%203x3%20digit.png)
