पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी

शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात ?
वार्षिक नियोजन स्वहस्ते लिहलेले वर्गात लावेले असावे. (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडून मान्य करून घ्यावे)
मासिक नियोजन
घटक नियोजन
दैनिक टाचण
अद्यावतविद्यार्थी हजेरी
विद्यार्थी पालक भेट रजिस्टर (वही)
सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या असाव्यात.
विद्यार्थ्यांचे वेळोवेळी घेतलेले प्रकल्प
ज्या प्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थी निहाय गुणदान
१०
विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्ण केलेले स्वाध्याय वर्गकार्य पुस्तके
११
विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यां बाबत नोंदी
१२
शैक्षणिक साहित्य.
१३
मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाची जबाबदरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.