पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना

अ.क्र
योजनेचे नाव
   वर्ग
   निकष
1




   उपस्थिती भत्ता                     
  




      १ली ते ४ थी
SC, ST, VJNT 
संवर्गातील दारिद्र्य 
रेषेखालील पालकांच्या 
किंवा वार्षिक उत्पन्न 
११०००/-व 
शहरी ११८५०/- 
महसूल अधिकाऱ्याचे 
प्रमाणपत्र असणाऱ्या 
दरमहा७५% उपस्थिती 
असणाऱ्या मुली
2
मोफत गणवेश योजना
 इ. १ली ते ४ थी
SC, ST, VJNT 
संवर्गातील सर्व 
मुले व मुली
3
मोफत लेखन साहित्य
इ . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT 
संवर्गातील सर्व
मुले व मुली
4
शालेय पोषण आहार
इ . १ली ते ५ वी
इ . १ली ते ५ वी 
उपस्थित असणाऱ्या सर्व 
मुला - मुलींना दररोज
5
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
इ . ६वी ते ८ वी
इ. ६वी ते ८ वी 
उपस्थित असणाऱ्या 
सर्व मुला-मुलींना दररोज
6
मोफत पाठ्यपुस्तके
इ . १ली ते ८ वी
इ . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
7
मोफत गणवेश योजना
इ . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच 
SC, ST व दारिद्र्य रेषेखालील 
(BPL)पालकांची उर्वरित 
संवर्गातील फक्त मुले
8
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी
SC,VJNT,SBC 
संवर्गातील मुली
9
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी
SC संवर्गातील मुली
10
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 
गुणवत्ता शिष्यवृत्ती
इ. ५वी ते १० वी
SC,VJNT.SBC
मुले व मुली
11
परीक्षा फी ई. १० वी 
(एस . एस . सी . बोर्ड )
इ. १० वी
SC,ST,VJNT,SBC
विशेष मागास मुले व मुली
12
अस्वच्छ व्यवसायात असलेल्या
पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
इ. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही 
२)व्यवसायाचे प्रमाणपत्र  
३)खालील व्यवसाय असावेत .
13
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
इ. १ली ते १० वी
४०% अपंगत्व प्रमाणपत्र 
असणारे खालील 
विद्यार्थी विद्यार्थी
अ ) अंध 
ब)मुकबधीर 
क)अस्थिव्यंग
14
राजर्षी शाहू महाराज 
गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी
एस.एस.सी.बोर्ड परीक्षा 
७५% गुण घेऊन अकरावीत
प्रवेश SC, VJNT, SBC 
मुले मुली
15
राजर्षी शाहू महाराज
गुणवत्ता शिष्यवृत्ती
१०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा
महाविद्यालयातून
सर्वसाधारण
विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक
SC,VJNT,SBC मुले मुली
16
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना
प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , 
शीख , जैन व पारशी 
समाजातील दरमहा ७५% 
उपस्थिती 
असणारे मुले - मुली
17
मोफत गणवेश योजना
१ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन ,
शीख , जैन व पारशी 
समाजातील मुले - मुली
18
PRIMATRIK 
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
इ. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन ,
शीख , पारशी समाजातील
विद्यार्थ्यांसाठी 
१) मागील वर्षी 
५०% गुण आवश्यक 
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत 
३) साक्षांकीत फोटो 
४) १०/- च्या स्टंप पेपर वर 
स्वयं घोषित अल्पसंख्यांक
असलेले प्रमाणपत्र 
५) एका कुटुंबातील 
दोनपेक्षा जास्त 
पाल्यांना अनुद्नेय नाही
19
सुवर्ण महोत्सवी आदिवासी 
पूर्व माध्यमिक 
शिष्यवृत्ती योजना
इ . १ ते १० एकात्मिक आदिवासी 
विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली 
२) मुख्याध्यापकांनी ST 
असल्याचे प्रमाणित
केलेले प्रमाणपत्र 
३) वार्षिक उत्पन्न रु १. ०८
लाखांपेक्षा कमी 
आसल्याचे
ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
४) दरमहा उपस्थिती ८०%

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.