पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

आनंददायी शनिवार उपक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आनंददायी शनिवार उपक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आनंददायी शनिवार उपक्रम यादी दप्तरमुक्त शनिवार कृती

 


शाळा उपक्रम

नवागत स्वागत

वृक्षारोपन

हस्तलिखित

वर्ग सुशोभन

प्रकट वाचन

अध्ययन कोपरे

वाढदिवस शुभेच्छा

व्यक्तिमत्व विकास

कौतुक समारंभ

अल्पबचत बँक

शैक्षणिक सहली

क्षेत्रभेट

ग्रंथालय वापर

शैक्षणिक साहित्य निर्मिती

शालेय स्वच्छता

फिरते वाचनालय

तरंग वाचनालय

बालसभा

बाल आनंद मेळावा

जयंती, पुण्यतिथी साजरी करणे

जाणेय अभिलेख

दिनांकाचा पाढा

मराठी पुस्तके

प्रयोग शाळा वापर

आरोग्य तपासणी

हळदी कुंकू

प्रगत संक्षणिक महाराष्ट्र

दिक्षा ॲप

कृती कार्यक्रम आराखडा

जनरल नॉलेज टेस्ट

संगणक शिक्षण

गीतमंच

हस्ताक्षर सुधार

स्वच्छ, सुंदर शाळा

इंग्रजी स्पेलिंग पाठांतर

शालेय बाग

शालेय उपस्थिती सुधारणा

टाकाऊ पासून टिकाऊ

सामुदायिक कवायत

मनोरे

योगासने

बोलक्या भिंती

आनंददायी फलक

ई-लर्निंग

विविध स्पर्धा

क्रीडा स्पर्धा

हस्ताक्षर स्पर्धा

पाठांतर स्पर्धा

नृत्य -नाट्य स्पर्धा

रांगोळी स्पर्धा

वक्तृव स्पर्धा

निबंध स्पर्धा

स्मरणशक्ती स्पर्धा

प्रश्न मंजुषा

इंग्रजी स्पेलिंग हजेरी

सुंदर कोण

सामान्य ज्ञान

विविध दिन साजरे

बागकाम

परसबाग

नाविण्यपूर्ण उपक्रम

शिक्षक स्वत; कल्पक असल्यामुळे शाळेल विविध उपक्रम राबवतात. शाळांमध्ये स्थानिक, भौगोलिक सामाजिक परिस्थिती स्तर विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. या उपक्रमांमुळे शिक्षक-विद्यार्थी, शिक्षक-पालक व समाज यांच्यामधील सहसंबंध सकारात्मक होतात. मुलांची एकाग्रता वाढावी, त्यांना सलगपणे बसण्याची सवय लागावी यासाठी काही छोटे छोटे खेळ/उपक्रम घेता येतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होतो. गावाला शाळा आपली वाटते व शाळेला गाव आपले वाटते. पर्यायाने मुलांचा, शाळेचा आणि गावाचा विकास होतो.

शालेय शिक्षण वेबसाईट

MY YOUTUBE

वर्षभरात तालुक्यातील सर्व जि.प. व्यवस्थापनाच्या शाळां खालील उपक्रम राबविणार आहेत.

1. दैनंदिन उपक्रम

1) मुलांचे वाढदिवस साजरा करताना पुस्तक भेट देणे/घेणे.

2) वर्ग उपस्थिती ध्वज.

3) आजचे राजकुमार व राजकुमारी स्वच्छ व टापटीप

गणवेश इ.

4) गृहपाठ तपासणी रोज करून प्रोत्साहनपर 1 ते 5 स्टार देणे.

5) विदयार्थ्यांसाठी गृहपाठ डायरी विकसित करणे व

पालकांची स्वाक्षरी घेणे.

6) मधल्या सुटटीत कवितांची/पाढ्यांची कॅसेट

लाऊडस्पीकरवर लावणे.

7) वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करणे.

8) दररोज मुलांना उपयुक्त असे अवांतर वाचन करावयास

पुस्तके उपलब्ध करून देणे.

9 शंकांचे निरसन करणे.

) शाळा सुटण्यापूर्वी दिवसभरातील घटकांचे विदयार्थी

10) गुरूजनांना अभिवादन / वर्गमित्रांसोबत हस्तांदोलन.

2. साप्ताहिक उपक्रम :-

विशेष शनिवार दप्तर मुक्त शाळा उपक्रम राबवता येईल.

ताज्या घडामोडी

१ ) योगासाने

२) कवायत

३) गाणी, कविता

४) पाढे पाठांतर

५ ) कार्यानुभव उपक्रम

६) कला उपक्रम

विशेष शनिवार

(दप्तराविना शाळा उपक्रम (प्रत्येक आठवडयाचा शनिवार)

1) योगासने / सूर्यनमस्कार

2) अवांतर वाचन / प्रकट वाचन तास

प्रत्येक शनिवारी वेळेच्या उपलब्धतेनुसार शाळेच्या आवारातील वनस्पती, रोपे नवीन लावणे / काळजी घेणे इ. विषयी उपक्रम राबविणे.

3. सहशालेय / मासिक उपक्रम

1.जून

राबविण्याचे उपक्रम

नवागतांचे स्वागत, पालकसभा, राजमाता जिजाऊ

पूण्यदिन, सामाजिक न्याय दिन 26 जून, मातृपितृ दिन वृक्षारोपन व दिंडी, गुरूपौर्णिमा, लोकसंख्या विस्फोट

2.जुले

दिन 11 जुलै, दिंडी सोहळा.

3.ऑगस्ट

छोटी परिसर सहल, स्वातंत्र्य

दिन, रक्षाबंधन, गोपाळकाला, लोकमान्य टिळक

पुण्यतिथी, आण्णाभाऊ साठे जयंती, ऑगस्ट क्रांती दिन शिक्षक दिन, गणेशोत्सव, मातीचे गणपती, पावसाळी

4.सप्टेंबर

शालेय क्रिडा स्पर्धा, हिंदी दिन 14 सप्टें.

5.ऑक्टोबर

म. गांधी जयंती, भोंडला, विजयादशमी

पाटीपूजन, संततुकडोजी महाराज पुण्यतिथी, शारदोत्सव साजरा करणे, मातीचे किल्ले, आकाश कंदील.

6.नोव्हेंबर

यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी, बालदिन पं. नेहरू

7.जयंती, म. फुले पुण्यतिथी, विज्ञान प्रदर्शन तयारी, बाजार डिसेंबर शैक्षणिक सहल, शिवप्रताप दिन, डॉ. आंबेडकर महानिर्वाण दिन, विज्ञान प्रदर्शन भेट व नियोजन, क्रिडास्पर्धा, भेटकार्ड तयार करणे.

8.जानेवारी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, प्रजासत्ताकदिन, सांस्कृतिकका

3. वार्षिक उपक्रम

1. गांडूळखत निर्मिती, परसबाग, तुळसबाग तयार करणे.

2. वृक्षारोपन, शेतीच्या कामात प्रत्यक्ष शेतक-यास मदत करणे (मी शेतकरी)

3. पाण्याची बचत, रेन हार्वेस्टींग, पाणी शुध्दीकरण

4. सांस्कृतिक कार्यक्रम

5. हस्तलिखीत तयार करणे. ग्रंथ प्रदर्शन.

6. माझी बचत बँक. बँका, पोष्ट ऑफीस, पतपेढी भेट

7. शालेय लेझीम पथक. झांजपथक, स्काऊट गाईड पथक.

10. शालेय गीतमंच.

11. FM band 101 वरील We Learn English हा कार्यक्रम

ठिक 11.00

12. लेक शिकवा, लेक वाचवा अभियान.

13. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान जत्रा

14. विविध प्रकारच्या क्रिडास्पर्धा व क्रिडा प्रबोधनी

“आनंददायी शनिवार”




“आनंददायी शनिवार” हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी : 

 या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. यानुषंगाने “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचें उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

“आनंददायी शनिवार” उपक्रम शासन परिपत्रक :

सदर शासन परिपत्रक पाहण्यासाठी  खाली दिलेल्या DOWNLOAD बटनावर क्लिक करा.

DOWNLOAD


आनंददायी शनिवार कृती पुस्तिका

DOWNLOAD



आनंददायी शनिवार” या उपक्रमाची खरी गरज-

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

“आनंददायी शनिवार” या उपक्रमाचा उद्देश –

  • विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
  • शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
  • विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे

आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल.

  • प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे
  • आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
  • दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
  • स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
  • रस्ते सुरक्षा
  • समस्या निराकरणाची तंत्रे
  • कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
  • Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
  • नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य

वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील.

४. आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपध्दतीनदवारे आंनददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने आयुक्त ( शिक्षण), पुणे व संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपने रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी.

आनंददायी शनिवार काय आहे ?

आनंददायी शनिवार हा एक उपक्रम आहे

आनंददायी शनिवारची उद्दिष्ट काय आहेत?

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे

आनंददायी शनिवारचा हेतू काय आहे?

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

आनंददायी शनिवारचा काय फायदा होईल ?

या उपक्रमामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल व विद्यार्थी आनंदाने शाळेत येतील

आनंददायी शनिवार नेमका कसा साजरा करायचा ?

शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती घेऊन साजरा करावा
कृती खालील प्रमाणे असाव्यात :
प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे
आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
रस्ते सुरक्षा
समस्या निराकरणाची तंत्रे
कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य

आनंददायी शनिवार कधी साजरा करायचा ?

आनंददायी शनिवार महिन्याच्या प्रत्येक शनिवारी साजरा करायचा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.