पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

उपस्थिती भत्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपस्थिती भत्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मुलींचा उपस्थिती भत्ता प्रपत्र PDF

 

उपस्थिती भत्ता प्रपत्र


उपस्थिती भत्ता प्रपत्र 


लाभार्थी तक्ता मिळविण्यासाठी खालील CLICK HERE 

या अक्षरावर दाबा.
👇



गोषवारा तक्ता मिळविण्यासाठी खालील CLICK HERE 
या अक्षरावर दाबा.
👇



मुलींचा उपस्थिती भत्ता व शासन निर्णय

प्राथमिक शाळेत शिकणा–या मुलींना उपस्थिती भत्ता

           

प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी इ. 1 ते 4 थी मधील शाळेत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व मुली तसेच आदिवासी उपयोजन क्षेत्रा व्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जमातीच्या मुलींना तसेच अनुसुचित जाती, भटक्या जमाती व विमुक्त जमातीत दारिद्रय रेषेखलील विदयार्थींनींना प्रतिदिन प्रत्येक मुलींमागे 1 /- रुपया या दराने सदर मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता दि. 3 जानेवारी 1992 या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सुरु करण्यास शासनाने शिक्षण व सेवायोजन विभागाच्या शासन निर्णय दि. 10 जानेवारी 1992 अन्वये अनुमती दिलेली आहे. त्यानुसार शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना राबविण्यात येते.

  • · दारिद्र्यरेषेखालील अ.जा., अ.ज. व वि.जा.भ.ज.संवर्गातील मुलींसाठी ही योजना आहे.
  • ·  इयत्ता 1 वी ते 4 थी साठी उपस्थित दिवसासाठी रू.1/- प्रमाणे भत्ता.
  • · कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
  • ·शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
  • ·भत्त्याची रक्कम विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.

इयत्ता 1 ली ते 4 थी मधील शाळेंत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजन क्षेत्राᅠ व्यतीरिक्त भागातील अनुसुचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विध्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता शासन निर्णय दि.१०/१/१९९२
👇




 

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.