SLAS [ State Level Educational Achievement Survey ] नमुना प्रश्नपत्रिका सरावासाठी वर्ग 3,5 व 8 PDF डाउनलोड करा.
SLAS हे सर्वेक्षण NAS वर आधारित आहे मग नेमके नॅशनल अचीवमेंट सर्वे कसा होतो त्याच्या नमुना प्रश्नपत्रिका पुढील प्रमाणे.
NAS नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता (वर्ग) तिसरी
इयत्ता (वर्ग) पाचवी
इयत्ता (वर्ग) आठवी
NAS प्रमाणे SLAS सर्वेक्षण होणार आहे.
दोन्ही सर्वेक्षण हे अध्ययन निष्पत्ती वर आधारित असतात अध्ययन निष्पत्ती वर आधारित वेगवेगळ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी प्रश्नपेढी तयार केल्या आहेत.
वर्ग एक ते आठ साठी अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्न पेढ्या डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दिनांक 17 मार्च 2023 रोजी होणाऱ्या SLAS परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या इयत्तेच्या खालील Download वर क्लिक करून त्या पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्याव्यात.
वर्ग आठवा SLAS नमुना प्रश्नपत्रिका.
वर्ग पाचवा SLAS नमुना प्रश्नपत्रिका.
वर्ग तिसरा SLAS नमुना प्रश्नपत्रिका.
वरील वर्ग खालील डाउनलोड वर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी नमुना व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा