पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

मराठी विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मराठी मुळाक्षरे सरावासाठी PDF#Marathi Dotted alphabets & Numbers

 

➤➤➤मराठी मुळाक्षरे सरावासाठी उपयुक्त


             Download Marathi Dotted alphabet STD 1 (4 in1)

                    


                             Download Marathi Dotted Alphabet Std 1

 ➤➤मराठी मुळाक्षरे सराव : वाचा आणि गिरवा .(एका ओळीत एक अक्षर)

Download करण्यासाठी येथे क्लिक करा . DOWNLOAD


(  इयत्ता 1 ली अभ्यासक्रमाप्रमाणे )


Download करण्यासाठी येथे क्लिक करा.DOWNLOAD


➤➤मराठी मुळाक्षरे सराव : वाचा आणि गिरवा .(एका ओळीत एक अक्षर)

    

                            
                    
Download करण्यासाठी येथे क्लिक करा.DOWNLOAD


➯➤ मराठी अंक लेखन सराव :


 Marathi Dotted Numbers : DOWNLOAD

➤➤➤मराठी शब्द लेखन सराव






➤➤➤  Marathi Std 1 Word PDF

इयत्ता १ ली च्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित  शब्दसंग्रह PDF स्वरुपात
 Download Marathi Std 1 Word PDF




 MARATHI STD  1 DOTTED FONT  1.(4 Alphabet on single page)
 इयत्ता १ ली च्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित  मुळाक्षरे DOTTED FONT  PDF स्वरुपात DOWNLOADकरण्यासाठी खालील लिंक वर  क्लीक करा.
MARATHI DOTTED STD 1





 MARATHI STD 1 DOTTED FONT  2 . (2 Alphabet on Single Page )
इयत्ता १ ली च्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित  मुळाक्षरे DOTTED FONT  PDF स्वरुपात DOWNLOADकरण्यासाठी खालील लिंक वर  क्लीक करा.
MARATHI STD 1 LETTERS DOTTED FONT



 MARATHI 14 KHADI
मराठी  चौदाखडी DOTTED FONT मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
MARATHI 14 KHADI





इयत्ता १ ली.वाचा,गिरवा ,लिहा.

 इयत्ता 1 ली साठी उपयुक्त : वाचा ,गिरवा ,लिहा .

(अभ्यासक्रमाप्रमाणे शब्दसंग्रह )

                      DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

                                                 

                                   DOWNLOAD 

वाक्य वाचन -लेखन टेबल मराठी.pdf

 वाक्य टेबलाचा वापर करून वाक्य तयार करणे वाचन विकास प्रकल्प [ संग्रहित ] pdf
विद्यार्थ्यांना सराव देण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

👇


मराठी पाठ्यपुस्तकातील जोडाक्षरे

 वर्गवार जोडाक्षरे चार्ट वाचण्यासाठी किंवा DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

👇

वर्ग 3 रा पाठ्यपुस्तकातील जोडाक्षरे
👇
भाग 1 

भाग 2


भाग 3



अक्षरानुसार जोडाक्षरे चार्ट

 विविध अक्षरानुसार जोडाक्षरे चार्ट वाचण्यासाठी किंवा DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

👇


शब्द डोंगर [ मराठी ]

 


शब्द डोंगर DOWNLOAD करण्यासाठी खालील नावावर क्लिक करा.

👇

शब्द डोंगर [ मराठी ] 

भाषाविषयक सामान्यज्ञान [ मराठी ]

 

भाषाविषयक सामान्यज्ञान 


भाषाविषयक सामान्यज्ञान ( त्यावर आधारित प्रश्न)

थोर व्यक्तींची संबोधने- 

1

वल्लभभाई पटेल

सरदारलोहपुरूष

2

बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य

3

जवाहरलाल नेहरू

पंडितचाचा

4

दादाभाई नौरोजी

पितामह

5

जोतीबा फुले

महात्मा

6

रवींद्रनाथ टागोर

गुरूदेव

7

सुभाषचंद्र बोस

नेताजी

8

मोहनदास करमचंद गांधी

महात्माराष्ट्रपिता

9

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार

10

विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर

थोरांच्या महत्तवाच्या घोषणा

1

आराम हराम हैl"

पंडित नेहरू

2

चले जावl"

महात्मा गांधी

3

जय जवान! जय किसान!"

लाल बहादूर शास्त्री

4

मेरी झाशी नही दुँगी l "

राणी लक्ष्मीबाई

5

"तुम मुझे खून दोमैं तुम्हे आझादी दूँगाl"

सुभाषचंद्र बोस

6

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!"

लोकमान्य टिळक

7

"जय जवान! जय किसान! जय विज्ञान!"

अटलबिहारी वाजपेयी

राष्ट्रीय

1

राष्ट्रीय फूल

कमळ

2

राष्ट्रीय प्राणी

वाघ

3

राष्ट्रीय पक्षी

मोर

4

राष्ट्रीय ध्वज

तिरंगा

5

राष्ट्रगीत

जन-गण-मन

6

राष्ट्रीय गीत

वंदे मातरम्

लेखक- कवी व ग्रंथ

1

महर्षी वाल्मीकी

रामायण

2

महर्षी व्यास

महाभारत,भगवद्गीता

3

संत ज्ञानेश्वर

भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)

4

संत तुकाराम

अभंगगाथा

5

संत एकनाथ

भावार्थरामायण

6

संत रामदास

दासबोध

7

आचार्य विनोबा भावे

गीताई

8

साने गुरूजी

श्यामची आई

9

वि.स.खांडेकर

 ययाति

10

लोकमान्य टिळक

गीतारहस्य

लेखक-कवी व त्यांची टोपणनावे

1

नारायण सूर्याजी ठोसर

संत रामदास

2

कृष्णाजी केशव दामले

केशवसुत

3

¡यंबक बाबूजी ठोबंरे

बालकवी

4

मुरलीधर नारायण गुप्ते

बी

5

राम गणेश गडकरी

गोविंदाग्रज

6

प्रल्हाद केशव अत्रे

केशवकुमार

7

विष्णू वामन शिरवाडकर

कुसुमाग्रज

थोर समाजसुधारक

1

महात्मा फुले

स्त्री-शिक्षणाचा जनक

2

लोकमान्य टिळक

भारतीय असंतोषाचे जनक

3

महात्मा गांधी

अहिंसेचे पूजक

4

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दलितोद्धार

5

कर्मवीर भाउूराव पाटील

रयत शिक्षण संस्था

6

राजर्षी शाहू महाराज

दलित वसतिगृह

7

गोपाळ गणेश आगरकर

सुधारकनावाचे वृत्तपत्र

8

आचार्य विनोबा भावे

भूदान चळवळ

9

सरदार वल्लभभाई पटेल

संस्था खालसा

10

डॉ. बाबा आमटे

कुष्ठरोग निर्मूलन/आनंदवन

सुप्रसिद्ध व्यक्ती

1

लता मंगेशकर

गायिका

2

डॉ. जयंत नारळीकर

शास्त्रज्ञ

3

डॉ. अब्दुल कलाम

 शास्त्रज्ञ

4

अमिताभ बच्चन

अष्टपैलू अभिनेता

5

अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक

6

झाकिर हुसेन

तबलावादक

7

मिल्खा सिंग

धावपटू

8

हृदयनाथ मंगेशकर

संगीतकार,गायक

9

रतन टाटा

उदयोजक

10

मुकुंद किर्लोस्कर

उदयोजक

11

सचिन तेंडुलकर

क्रिकेटपटू

12

सचिन पिळगावकर

अष्टपैलू कलांवत

13

अंजली भागवत

नेमबाजी

14

मेरी कोम

मुष्टियुद्ध

15

पी.टी.उषा 

धावपटू

16

अभिनव बिंद्रा

नेमबाजी

17

सायना नेहवाल

बॅडमिंटन

18

सोनू निगम

गायक

19

श्रेया घोषाल

गायिका

20

पल्लवी जोशी

निवेदिका

21

अवधूत गुप्ते

संगीतकार,गायक

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.