1. Shall be (शाल बी) असेल
2. Will be (वील बी) असतील
3. Mine (माइन) माझा,माझी,माझे.
4.Ours (अवर्स) आमचा,आमची,आमचे
5. His (हिज) त्याचा,त्याची,त्याचे
6. It’s (इट्स) त्याचा,त्याची,त्याचे
7. All (ऑल) सर्व
8. Many (मेनी) पुष्कळ
9. Some (सम) काही
10.Another (अनॉदर) इतर,दुसरा
11. Several (सेव्हरल) अनेक,बरेच
12.Whose (हूज) कोणाचा,कोणाची,कोणाचे
13.Which (विच) कोणता,कोणती,कोणते
14. Whom (हूम) कोणाला
15.With whom (विथ हूम) कोणासोबत,कोणाबरोबर
16.Last (लास्ट) शेवटी,शेवटचा
17.From (फ्रॉम) पासून
18.Since (सीन्स) पासून
19.During (ड्यूरिंग) दरम्यान
20.Towards (टूवर्ड्स) च्या दिशेने
21.Across (अक्रॉस) ओलांडून,च्या पलीकडे
22.Above (अबोव्ह) च्या वर
23.Between (बिटविन) च्या मध्ये
24.Among (अमंग) ह्या मध्ये
25.Behind (बिहाइंड) पाठीमागे
26.Into (इनटू) बाहेरून आत
27.When (व्हेन) केव्हा,कधी
28.How many (हाऊ मेनी) किती
29.How much (हाऊ मच) किती
30.How far (हाऊ फार) किती दूर
31.How long (हाऊ लॉन्ग) किती काळ
32. Of whom (ऑफ हूम) कोणाबद्दल
33.Can (कॅन) शकणे
34.Could (कूड) शक्य झाले
35.May (मे) इच्छा,आशा,शक्यता
36.Wish (विश) इच्छा
37.Does (डज) करतो
38. There (देअर) तेथे
39.Their (देअर) त्यांचा
40.Hear (हिअर) ऐकणे
41.Hair (हेअर) केस
42.Were (वेअर) होते
43.Wear (वेअर) परिधान करणे
44.Week (वीक) आठवडा
45.Weak (वीक) अशक्त
46.Fare (फेअर) भाडे
47.Fair (फेअर) यात्रा
48.Accident (अॕक्सिडेंट) अपघात
49.Cell (सेल) विजेरिचा सेल
50.Sell (सेल) विकणे
51.Sit (सीट) बसणे
52.Seat (सीट) आसन
53. Shelf (शेल्फ) फडताळ
54.Sheep (शीप) मेंढी
55.Ship (शिप) जहाज
56.Sleep (स्लीप) झोपणे
57.Slip (स्लिप) घसरणे
58. Action (अॕक्शन) कृती
59.Wet (वेट) ओला
60.Wait (वेट) वाट पाहणे
61.Test (टेस्ट) चाचणी
62. Taste (टेस्ट) चव
63.Road (रोड) रस्ता
64.Rode (रोड) आरुढ झाला
65.Absent (अबसेंट) अनुपस्थित
66.Sow (सो) पेरणे
67.Saw (सॉ) पाहिला
68.Meet (मीट) भेटणे
69.Meat (मीट) मांस,मटन
70.Add (अॕड) मिसळणे
71. Leave (लीव्ह) सोडणे
72.Live (लिव्ह) राहणे
73.Piece (पीस) तुकडा
74.Peace (पीस) शांतता
75. Address (अॕड्रेस) पत्ता
76.Once (वन्स) एकदा
77.One’s (वन्स) एखाद्याचा
78.Rain (रेन) पाऊस
79.Rein (रेन) लगाम
80.Raw (रॉ) कच्चा
81.Reach (रीच) पोहोचणे
82.Rich (रिच) श्रीमंत
83.Know (नो) माहीत असणे
84.No (नो) नाही
85.Deed (डीड) कृत्य
86.Did (डिड) केले
87.Feel (फील) वाटणे
88.Fill (फिल) भरणे
89.Heat (हीट) तापवणे
90. Hit (हीट) टोला मारणे
91.Beat (बीट) मारणे
92.Bit (बीट) चावला
93.Ago (अॕगो) पूर्वी
94.Fell (फेल) पडला
95.Fail (फेल) अपयशी
96.Deep (डीप) खोल
97.Dip (डिप) बुडविणे
98. Air (एयर) हवा
99. Wander (वॉन्डर) भटकणे
100.Wonder (वंडर) आश्चर्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा