पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009/Right to Education RTE Act 2009

 

बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009

Right to Education RTE Act 2009 

शिक्षण हक्क कायदा 2009 [ RTE ACT 2009 ] कायद्याची मराठी प्रत वाचा अथवा डाउनलोड करा.

👇


RTE कायद्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने केलेले शासन निर्णय 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्याना वाहतूक सुविधा पुरवणे बाबत शासन निर्णय दि.06/05/2015
👇
शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित  25%जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर [ Entry Level Point ] निकष ठरवणेबाबत शासन निर्णय दि. 21/01/2015 
👇
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा  अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत शासन निर्णय दि.07/12/2011
👇
RTE 2009 कायद्यांतर्गत येणा-या नियमांची कलम शीर्षके PDF स्वरूपात वाचण्यासाठी खालील दिलेल्या
PDF DOWNLOAD वर क्लिक करा.
👇👇




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.