वर्गखोली, शालेय साहित्य, संगणक साहित्य निर्लेखन मार्गदर्शन संदर्भात आदेश व कोरा प्रस्ताव.
शाळेतील वर्ग खोली मोडकळीस आली तर तिचे निर्लेखन कसे करायचे? शाळेतील इतर साहित्य निर्लेखित कसे करायचे? शाळेतील संगणक जुने झाले वापरण्यायोग्य राहीले नाही तर त्यांचे निर्लेखन कसे करायचे?
यासंदर्भात जिल्हा परिषद शाळांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक यांनी वर्गखोली निर्लेखन संदर्भातील पत्र व मार्गदर्शन पुढील प्रमाणे
आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील download वर क्लिक करा.
सर्व
शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेले संगणकीय साहित्य निर्लेखित
करण्याबाबतच्या सूचना व मार्गदर्शन पर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण
परिषद चे संचालक यांचे पत्र पुढील प्रमाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा