पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

सेतू अभ्यासक्रम (Bridge Course)

सेतू अभ्यासक्रम ( Bridge Course )


पुनर्रचित सेतू अभ्यास  Bridge Course २०२२-२३ ची होणार शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी

राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३  BridgeCourse 2022-23 मध्ये ही सर्वच विद्याथ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेचराष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषागणितविज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या कारणामुळे पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ राबवण्यात येणार आहे. 

पुनर्रचित सेतू अभ्यास  Bridge Course २०२२-२३ शासन निर्णय डाऊनलोड करा

                                

इयता दुसरी ते दहावी पर्यंतच्या मार्गदर्शक अभ्यासक्रम कृतीपुस्तिका  पाहण्यासाठी खालील बटनावर टच करा ......!!

                             👇






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.