पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

गुणाकार नियम व पद्धती


 गुणाकार

गुणाकार

👉 गुणाकार - एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणे.  या क्रियेला गुणाकार म्हणतात.

👉 गुणाकार या क्रियेमध्ये गुण्यगुणक व गुणाकार हे घटक असतात.

👉
   3425   – गुण्य  
  X   6   - गुणक  
 20550  - गुणाकार

👉 गुणाकाराचे नियम -

👉 कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार नेहमी शून्य येतो. 0 x 6

👉 गुण्यगुणक व गुणाकार यापैकी दोन घटक दिलेले असतात. तेव्हा तिसरा घटक काढता येतो.

👉 कोणत्याही संख्येला ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते.  उदा  57x1 =57

👉 कोणत्याही संख्येला 10, 100, 1000....... अशा म्हणजे एकावर शून्य असणा-या संख्यांनी गुणतानागुणाकारत गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्यांएवढी शून्ये लिहावीत

👉 दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो.  या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतोतोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो.

👉 दोन अंकांचा गुणाकार करताना गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल,  हे समजणे काही वेळा जरूरी असते.   अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.