पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

भागाकार नियम / पद्धती

 

भागाकार

भागाकार

 👉 भागाकार म्हणजे वाटणीविभागणी समान वाटा करणे.

👉 भागाकार या घटकात उदाहरणामध्ये भाज्यभाजकभागाकार  बाकी यांच्या परस्पर संबंधातील कोणतेही तीन घटक येउून त्यातील एक घटक दिलाउर्वरित घटक काढणे.

👉 सूत्र    

)  भाज्य = भाजक भागाकार  + बाकी

2 )  भाजक =          भाज्य – बाकी

                       ----------------

                          भागाकार

 3)   भागाकार =    भाज्य – बाकी

                         ----------------

                            भाजक

👉 कोणत्याही संख्येला ने भागले असता उत्तर तीच संख्या येते.

👉 अपूर्णांकात अंशस्थानी असलेली संख्या भाज्य असते.  तर छेदस्थानी असलेली संख्या भाजक असते.

उदा.  60 ÷ 6

60    – भाज्य

---  +  ------

6     - भाजक

1 )  अनेकांची किंमत दिली असता त्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार केला जातो.

2) ज्या संख्येने भागतात तिला भाजक  ज्या संख्येला भागतात तिला भाज्य म्हणतातयेणा-या उत्तराला भागाकार म्हणतात.

वरील सुत्रानुसार - भाज्य = भाजक भागाकार + बाकी   30 = 7 x 4 + 2

👉 लक्षात ठेवा :  भाज्य = ( भाजक x भागाकार ) + बाकी

गुणाकार  भागाकार परस्परविरूदध क्रिया आहेत.

9 x5 = 45   यावरून  45 ÷ 9 = 5 आणि 45 ÷ 5 = 9 हे दोन भागाकार मिळतात.

👉 शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास भागाकार शून्यच येतो.

👉 कोणत्याही संख्येला  भागले असता  येणारा भागाकार तीच संख्या असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.