कोन व कोनांचे प्रकार
कोन व कोनांचे प्रकार |
आकृती | आकृतीचे नाव | गुणधर्म |
● | बिंदू | एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात. |
रेषा | दिलेल्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. | |
| रेषाखंड | दोन्ही बाजूंनी खंडीत रेषा असते. |
| किरण | बाणाच्या एकाच दिशेने रेषा अमर्यादित/अखंडीत असते. |
कोन |
कोनाची | शिरोबिंदू | भुजा | कोनाचे वाचन |
| प्रत्येक कोनाला एक शिरोबिंदू असतो. B हा ∠ABC चा शिरोबिंदू आहे. | कोनाला दोन भुजा असतात. ( भुजा) बाजू BA व बाजू BC | ∠B किंवा ∠ABC किंवा ∠CBA |
कोनाचे प्रकार |
आकृती | कोनाचा प्रकार | गुणधर्म |
| लघुकोन | 0º पेक्षा जास्त व 90º पेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन म्हणतात. |
| काटकोन | 90º मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. |
| विशालकोन | 90º पेक्षा जास्त व 180º पेक्षा कमी मापाच्या कोनाला विशा |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा