शासन निर्णय DOWNLOAD करण्यासाठी DOWNLOAD या बटनावर click करा.
शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी
अनुदानित प्राथनिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक
शाळांतील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या
वरीष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय दि.22/10/2021
👇
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/
उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील लागू
करण्यात आलेल्या त्रि-स्तरीय वेतनश्रेणीच्या
अनुषंगाने प्रशिक्षण देणेबाबत शासन निर्णय दि.20/07/2019
👇
शिक्षकाकरीता वरीष्ठ व निवडश्रेणी
लागू करणेबाबत सुधारीत तरतूदी दि.26/08/2019
👇
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच
खाजगी अनुदानित प्राथनिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरीष्ठ
(Senior Grade) व निवड श्रेणी (selection Grade) आवश्यक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय दि. 21/12/2018
👇
शैक्षणिक गुवत्तावाढीच्या परीणामासाठी निवडश्रेणी प्रशिक्षण स्वरुपामध्ये बदल बाबत शासन निर्णय
दि.08/06/2017
👇
शिक्षकांकरीता वरीष्ठ व निवडश्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत
शासन निर्णय दि.23/10/2017
👇
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी लागू करणेबाबत शासन निर्णय
दि.01/03/2013
👇
प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबात शासन निर्णय दि.18/06/2008
👇
राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबत शासन निर्णय दि 05/09/2007
👇
जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी लागू करणेबाबत शासन निर्णय दि 18/11/2006
👇
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना चट्टोपाध्याय/वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबत सूचना दि.16/01/2006
👇
प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणेबाबात शासन निर्णय दि.15/11/2006
👇
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी लागू करण्याबाबत सर्वसमावेशक सूचना
दि.31/05/2001
👇
राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणेबाबत शासन निर्णय दि.08/12/1995
👇
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी लागू करणेबाबत शासन निर्णय दि 16/02/1993
👇
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती दि.26/02/1992
👇
कनिष्ठ श्रेणीतून वरिष्ठ श्रेणीत पदोन्नती देतांना अंमलबजावणीची तत्वे शासन निर्णय दि. 31/05/1990
👇
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी लागू करणेबाबत शासन निर्णय दि 01/02/1990
👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा