विद्यार्थी प्रमोशन कसे करावे ?
आपणास दरवर्षी जून महिन्यामध्ये StudentPortal ला विद्यार्थी प्रमोशन करावे लागते. या वर्षी देखील आपणास Student Promotion करावयाचे आहे. असे विद्यार्थी प्रमोशन कसे करावे या विषयी आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी प्रमोशन tab सध्या सुरू करण्यात आलेले आहे. आपण Student portal वरून Promotion करू शकता.
प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.१. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे.२. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve कराव्यात.३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल.४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल
तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.
STEP - 1 👇
येथे क्लिक करून LOGIN करा.
https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगातील MENU या नावावर क्लिक करा
STEP - 3 👇
प्रमोशन TAB मधील आपल्या शाळेतील वर्ग STANDA RD 1 TO 8 किंवा STANDA RD 9 TO 12
निवडा.
STEP - 4 👇
या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल हे आपल्या शाळेतील मागील शैक्षणिक विद्यार्थी आहे त्यातील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थी संख्येला टच करा
टच केल्यावर त्या वर्गातील विद्यार्थी दिसून येईल विद्यार्थी प्रगत दिसून येईल आपणास बदल हवा असल्यास करू शकता नंतर सर्व विद्यार्थी एकाच वेळी सिलेक्ट करून खली दिसत असलेल्या लाल रंगातील PROMOTE या TAB वर क्लिक करा
खालील प्रमाणे विद्यार्थी प्रमोट झालेले दिसतील अशाच प्रमाणे सर्व वर्ग प्रमोटकरावे तसेच शेवटचा वर्ग प्रमोट केल्यावर DROP BOX प्रमोट केल्या जाईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा