1 ] वस्तीशाळा स्वयंसेवकांना वस्तीशाळाचे रुपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेत कंत्राटी पद्धतीने निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत दि. 23 जून 2008
2 ] नाविन्यपूर्ण पर्यायी शिक्षण केंद्रामधील स्वयंसेवकाना निमशिक्षक म्हणून संबोधणे व त्यांना पत्राद्वारे डी.एड.करण्याची संधी देणेबाबत दि.5 फेब्रुवारी 2009
3 ] वस्तीशाळा शिक्षकांना निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत दि.27 सप्टेंबर 2011
4 ] वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत दि.01 मार्च 2014
5 ] वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत. दि 31 मार्च 2015
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा