संख्यावाचन 1 ते 1,00,00,000
99,999 ही पाचअंकी सर्वात मोठी संख्या आहे.
99,999 = 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
यानंतरची संख्या 1,00,000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत "एक लाख" एवढी असते.
9,99,999 ही सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
9,99,999 = 9 लाख, 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
यानंतरची संख्या 10,00,000 असते. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत "दहा लाख" एवढी असते.
संख्यांचे वाचन करताना "दहा लाख" व "लाख" या स्थानांवरील अंकांचे वाचन एकत्र केले जाते.
उदा.
दहा लाख
लाख
दहा हजार
हजार
शतक
दशक
एकक
संख्येचे वाचन
2
1
4
2
9
2
7
एकवीस लाख, बेचाळीस हजार, नउशे सत्तावीस
9
2
0
0
0
2
5
ब्याण्णव लाख पंचवीस
7
4
0
1
0
0
2
चौ-यात्तर लाख एक हजार दोन
9200025 - या संख्येचे वाचन करताना नजरेने संख्येचे खालीलप्रमाणे भाग करावे.
920002592
00 025 यानंतर मनात वाचन करताना ही संख्या ब्याण्णव लाख, शून्य-शून्य हजार, शून्यशे पंचवीस अशी वाचावी. प्रत्यक्ष वाचन करताना शून्य किंमत असणा-या स्थानांचे वाचन करु नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा