पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

रोमन संख्या चिन्हे

 

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे 

देवनागरी संख्याचिन्हे

१ 

२ 

३ 

४ 

५  

६ 

७ 

८  

९ 

आंतराष्ट्रीय संख्याचिन्हे

0

1

2

3

4

5

6

7

8

9



इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात.

रोमन संख्याचिन्ह -   पूर्वी युरोपमध्ये संख्यांना कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती  म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात.

आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे

1

5

10

50

100

500

1000

रोमन संख्याचिन्हे

I

V

X

L

C

D

M

 रोमन संख्यालेखनासंबंधी महत्तवाचे नियम :

1)   I   X  यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.