अनुकंपा बाबतचे सर्व शासन निर्णय DOWNLOAD करण्यासाठी DOWNLOAD बटणावर क्लिक करा.
अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती
देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या
शासन निर्णय /परिपत्रक यांचे एकत्रिकरण करण्याबाबत शासन निर्णय दि.21/09/2017
👇
शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती शासन निर्णय दि.20/01/2016
👇
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय दि.10/04/2007
👇
सेवेत असतांना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या [ अनुदानित व विना अनुदानित ] शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय दि.31/12/2002
👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा