विद्याप्रवेश कार्यक्रम (इयत्ता पहिली)
नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार केंद्र सरकारचा देशातील सर्व
राज्यांना, मार्गदर्शित केलेला देशव्यापी कार्यक्रम “विद्याप्रवेश” 2022-
23 या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे.
•या वर्षी महाराष्ट्रात इ.1 ली ते 3 री च्या वर्गांकरिता अंमलबजावणी करण्यात आली आहे.
•‘विद्या प्रवेशचा’ कार्यकाळ एकूण 72 दिवस (12 आठवडे) इतका आहे. खाली दिलेले PDF त्यासाठी उपयुक्त ठरतील.
विद्याप्रवेश कार्यक्रम (इयत्ता पहिली) सन २०२३-२४
▪️ विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या शाळांमध्ये- दिनांक १९जून२०२३ ते९ सप्टेंबर २०२३
▪️ विदर्भातील शाळांमध्ये- दिनांक ३ जुलै २०२३ ते २३ सप्टेंबर २०२३
विद्याप्रवेश
कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या प्रत्येक शाळेत एक ' शिक्षक
मार्गदर्शिका ' व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक या
प्रमाणात ' विद्यार्थी कृतिपुस्तिका ' हे साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन
प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे यांचे मार्फत विकसित करून वितरित झालेले
आहे.
तसेच सदर साहित्य परिषदेच्या www.maa.ac.in यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर साहित्य डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर जावे 👇
▪️ विद्याप्रवेश :शिक्षक मार्गदर्शिका
▪️ विद्या प्रवेश:विद्यार्थी कृतिपुस्तिका-👇
▪️विद्याप्रवेश
कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात अधिक माहितीसाठी गेल्या वर्षी
घेण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षक उद्बोधन सत्राची लिंक👇
▪️ कार्यक्रमासंदर्भात सविस्तर सूचनांचे पत्र लिंक 👇
उपरोक्त प्रमाणे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये विद्या प्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी
करण्यात यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा