पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

विद्याप्रवेश का व कसे?

 👉सन् 2022-23 शैक्षणिक वर्षात 'विद्याप्रवेश' (1 ली ते 3 री वर्गांना) या अभिनव शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाद्वारे शिक्षण खाते आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे.


👉कोव्हीड - 19 मुळे प्रत्येक मुलाच्या अध्ययनात अडथळा निर्माण झाला आहे, हे आपण मान्य केले पाहिजे.


👉मुलाला शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यासंदर्भात आम्हाला अनेक घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


👉वर्गप्रक्रियेमध्ये केवळ भौतिकदृष्ट्या जुळवून घेणे मर्यादित नसून भावनिक आणि सामाजिकदृष्ट्याही जुळवीन घेणे अत्यावश्यक आहे.

👉राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे शिक्षणाला नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे.

👉जागतिक बदलांना अनुसरून शैक्षणिक विचार, अध्यापन उपक्रम आणि वर्ग प्रक्रीयांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
👉आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेनुसार आणि मुलाच्या शिकण्याच्या संधीनुसार योग्य कृतींची रचना करून शिकण्याची कमतरता दूर करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.


👇



👇


विद्याप्रवेश कृतीपुस्तीका [ शिक्षक मार्गदर्शिका  ]
उर्दू माध्यम
👇


विद्याप्रवेश विद्यार्थी कृतीपुस्तीका 
उर्दू माध्यम
👇






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.