पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Names of baby animals/प्राणी आणि त्यांची पिल्ले

 Names of baby animals/प्राणी आणि त्यांची पिल्ले 


1. Bear (अस्वल) - Cub

2. Bird (पक्षी) - hatchling, chick (पक्ष्याचे पिल्लू)

3. Buffalo (म्हैस) - calf (वासरु)

4. Butterfly (फुलपाखरू) - pupa, caterpillar (अळी, सुरवंट)

5. Camel (उंट) - calf (उंटाचे पिल्लू)

6. Cat (मांजर) - Kitten (मांजराचे पिल्लू)

7. Cow (गाय) - Calf (गायीचे वासरू)

8. Deer (हरीण) - Fawn (हरणाचे पाडस)

9. Dog (कुत्रा) - Pup (कुत्र्याचे पिल्लू)

10. Donkey (गाढव) - Foal

11. Duck (बदक) - Duckling (बदकाचे पिल्लू)

12. Elephant (हत्ती) - Calf (हत्तीचे पिल्लू)

13. Frog (बेडूक) - Tadpole (बेडकाचे पिल्लू)

14. Goat (बकरी) - Kid (बकरीचे पिल्लू)

15. Horse (घोडा) - foal, colt शिंगरु (नर), filly लहान घोडी (मादी)

16. Kangaroo (कांगारू) - Joey

17. Monkey (माकड) - infant

18. Lion (सिंह) - Cub (सिंहाचा बछडा)

19. Sheep (मेंढी) - Lamb (मेंढीचे कोकरू)

20. Tiger (वाघ) - Cub (वाघाचा बछडा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.