पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

एकाच शब्दाचे विविध अर्थ [ मराठी ]


एका शब्दाचेअनेक अर्थ

शब्द

अनेक अर्थ

अभंग

 भंगलेलाका व्यरचनेचा  एक  प्रकार

अनंत

परमेश्वरअमर्याद

अंग

शरीरबाजूभाग

अंक

संख्यामांडी

अंबर

आकाशवस्त्र

अंतर

मनलांबीभेदफरक

आस

इच्छागाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा

आनंद

सुखाची कल्पनामुलाचे नाव

ओढा

आकर्षणमनाचा कलपाण्याचा लहान ओघ

उत्तर

प्रश्नाचे उत्तर (खुलासा)एका दिशेचे नाव

ऋण

वजाबाकीचे चिन्हकर्जउपकार

कर

हातसरकारी सारा,किरण

कलम

रोपांचे कलमलेखणी

कळ

वेदनाभांडणाचे कारणगुप्त किल्लीबटन

कर्ण

महाभारतातील योद्धाकानत्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू

काळ

वेळमृत्यूयम

कांबळे

घोंगडीएक आडनाव

किरण

उन्हाची तिरीपव्यक्तीचे नाव

कीर्ती

प्रसिद्धीमुलीचे नाव

कुबेर

इंद्रदेवाचा खजानाखूप श्रीमंत व्यक्ती

गार 

थंड,बर्फाची गोटी

घट

झीजमडके

घाट

डोंगरातला रस्तानदीच्या पायऱ्या

चक्र 

चाक,एक शस्त्र

चरण

पायओळ

चूक 

दोष,लहान खिळा

चिमणी 

एक पक्षी,गिरणीचे धुराडे

चिरंजीव

मुलगादीर्घायुषी

चीज 

सार्थकदुधापासून बनवलेला पदार्थ 

छंद

नादकाव्यरचनेचा एक प्रकार

जलद

लवकरढग 

जना

लोकांनास्त्रीचे नाव

जात

समाजप्रकार 

जोडा

बूटजोडपे

जीवन

आयुष्यपाणी

तट 

कडा,किनारा,किल्ल्याची भिंत 

ताव 

तापविणे,कागद

तीर 

काठ,बाण 

दंड 

काठी,शिक्षा,बाहू

धनी  

श्रीमंत मनुष्य,मालक

धडा

पाठ,रिवाज

नग 

पर्वत,वस्तू

नाव 

नाव,होडी

नाद 

छंद,आवाज,आवड

पय 

पाणी,दूध 

पत्र 

पान,चिठ्ठी

पक्ष 

पंख,वादातील बाजू,पंधरवडा,राजकीय संघटना

परी

पंख असलेली काल्पनिक देवता 

पार

झाडाभोवतालचा ओटापलीकडे

पान

जेवणाचे ताटवहीचे पानझाडाचे पान 

पाल

सरपटणारा प्राणीराहुटी 

पालक

आईवडीलपालनपोषण करणारेएक पालेभाजी

पास 

परवाना,उत्तीर्ण 

पूर 

पाण्याचा लोंढा,नगर

प्रताप

पराक्रममुलाचे नाव 

प्रवीण

कुशलमुलाचे नाव

भाव 

भक्ती,किंमत,भावना,दर

मान 

शरीराचा एक अवयव,प्रतिष्ठा

माया 

धन,ममता

माळ 

फुलांचा सर,ओसाड जागा

रस 

द्रवपदार्थ,गोडी

रक्षा

रक्षण,राख

वर 

आशीर्वाद,नवरा,वरची दिशा

वळण 

प्रवृत्ती,वाकडा रस्ता

वजन 

मान,भार

वचन 

भाषण,प्रतिज्ञा

वात 

ज्योत,वारा,विकार

वार 

दिवस,घाव

वाणी 

व्यापारी,उद्गार,बोलणे

सुमन 

फूल,पवित्र मन

हार 

पराभव,फुलांची माळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.