पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

तंबाखू मुक्त शाळा निकष / अधिनियम व शासन निर्णय

तंबाखू मुक्त शाळा निकष व शासन निर्णय माहिती


निकष 1)
 शाळेच्या परिसरात तंबाखूच्या वापरात प्रतिबंध करणे

निकष 2) तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करने
निकष 3) धुम्रपान आणि तंबाखूचा वापर करणे हा एक गुन्हा आहे असे नमूद करणारे फलक शाळेमध्ये आणि शालेय परिसरात असणे
निकष 4) शाळेमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत पोस्टर्स लावणे
निकष 5) तंबाखूविरोधी संदेश शालेय साहित्य व चिकटवणे
निकष 6COPTA 2003 कायदा त्याची एक प्रत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे उपलब्ध असणे
निकष 7) राज्याने केलेल्या नोडल ऑफिसर किंवा जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी यांचा सल्ला घेणे
निकष 8) शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमांमध्ये तंबाखू नियंत्रणाचा समावेश करणे
निकष 9) शाळेपासून 100 गरज या क्षेत्रांमध्ये तंबाखू उत्पादनांच्या विक्रीवर पूर्णपणे असणे आणि त्या अनुषंगाने फरक असणे
निकष 10) तंबाखू नियंत्रण शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक प्रयत्न केले आहेत त्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करणे

निकष 11) "आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा" असल्याचा फलक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ असणे


या बाबतीत सर्व शासन निर्णय खालील लिंक वरून Download करू शकता 


सार्वजनिक ठिकाणी अथवा शैक्षणिक परिसरात धुम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन न करण्याबाबत शासन अधिनियम दि.09/11/2003 👇



सार्वजनिक ठिकाणी अथवा शैक्षणिक परिसरात धुम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन न करण्याबाबत सरकारी राजपत्र अध्यादेश  दि.09/11/2006
👇


सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त
शाळा धोरण राबवण्याबाबत शासन निर्णय दि.06/06/2019
👇

तंबाखू मुक्तीसाठी द्यावयाच्या घोषणा 
👇






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.