पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत ‘गणितोत्सव’ साजरा होणार

 


“निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे" आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे.

 मा.सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांचे आदेश वाचण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लिक करा 
👇


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.