पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

त्रिकोण,चौरस,आयत [ भौमितिक आकृत्या ]

 

त्रिकोण,चौरस,आयत


त्रिकोण,चौरस,आयत

त्रिकोण,चौरस,आयत यांचे शिरोबिंदू बाजूकोन

   ↓ →

त्रिकोण

चौरस

आयत

शिरोबिंदू

तीन

चार

चार

बाजू

तीन

चार

चार

कोन

तीन

चार

चार

बाजू व शिरोबिंदू









चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात.

आयताचे शिरोबिंदू A, B, C, D

चौरसाचे शिरोबिंदू P, Q, R, S

त्रिकोणाचे शिरोबिंदू L, M, N  त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात.


आयताच्या बाजू

रेख AB,  रेख BC, रेख CD,  रेख AD

 



चौरसाच्या बाजू

रेख AB,  रेख BC, रेख CD, रेख AD

 




त्रिकोणाच्या बाजू

बाजू LM,  बाजू MN, बाजू LN

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.