पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Action Words [ English ] क्रियादर्शक शब्द

 

Action Wrods

Action Wrods

Reading

वाचणे

Writing

लिहिणे

eating

खाणे

washing

धुणे

drinking tea

चहा पिणे

sleeping

झोपणे

running

पळणे

jumping

उडया मारणे

walking

चालणे

singing

गीत गाणे

dancing

नाचणे

sweeping

झाडणे

closing

बंद करणे

climbing

चढणे

crying

रडणे

smiling

हसणे

raise hand

हात हालवणे

rading

घोडेस्वारी करणे

laughing

हसणे

driving

चालवणे

cooking

शिजवणे

tidying up

पसारा आवरणे

falling

पडणे

climbing

वर चढणे

swinging

झाके घेणे

happy

आनंदी

sad

दु:खी

tired

थकलेला

sleepy

झोपाळू

scared

भिलेला

angry

रागावलेला

proud

अभिमान

shy

लाजरा

bite

चावणे

fight

भांडणे

make a noise

दंगा करणे

tease

चिडवणे

throw

फेकणे

cry

रडणे

drawing

चित्र काढणे

drinking

पिणे

wiping

पुसणे

opening

उघडणे

flying

उडणे

taking out

बाहेर काढणे

putting in

आत घालणे

picking up

 उचलणे

yawn

जांभई देणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.