पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी (इ.3री,6वी,9वी) उपलब्ध nas parakha national achivement survey

 परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 करीता सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी (इ.3री,6वी,9वी) उपलब्ध

परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे.

● राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता तिसरी , सहावीनववी च्या विद्यार्थ्यांची भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.

● त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून इयत्ता ३री,६वी व ९वी साठी विषय निहाय क्षमताधारित प्रश्नपेढी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

● सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील संबंधित इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपेढी सरावासाठी उपलब्ध आहे.

● या प्रश्नपेढीच्या आधारे संबंधित सर्वेक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा सराव घेता येईल.

सदर प्रश्नपेढी पाहण्यासाठी पुढील लिंक वर जावे
👇
https://drive.google.com/drive/folders/1YtVeeQYwM1ZN1H2Q5LiOUNcVbXBMbEZx

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.