पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

शालेय पोषण आहार योजना शासन निर्णय / MDM

 शालेय पोषण आहार योजना सर्व शासन निर्णय


शालेय पोषण आहार योजना सर्व शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी DOWNLOAD नावावर क्लिक करा.
👇
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ..(सन 2018-19) दि 5/2/2019 
👇

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. दि. 23/1/2019
👇

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत..(सन 2016-17) दि 27//10/2016
👇

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर लागू करणेबाबत दि 2/2/2011
👇

शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत दि 18/6/2009
👇

राष्टीय शालेय मध्यान्ह भोजन कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजनेᅠ इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विध्यार्थ्यांसाठी सर्व तालुकयात सुरुं करण्याबाबत दि 8/8/2008
👇

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना दि  22/7/2004
👇 

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. दि 16/5/2002
👇

प्राथ.शाळांतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना लागू करणे योजनेची कार्यपदधती व जबाबदारी दि.28/8/1997
👇
प्राथमिक शाळेतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना राज्‍यातील ग्रामीण/ श‍हरी भागातील सर्व शासकीय अनुदानित व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या शाळेतील विध्‍यार्थ्‍यांना लागू करणे,नवीन उर्वरित इतर गटांचा समावेश (1997-98) दि. 30/8/1997
👇
प्राथमिक शाळांतील इ. 1 ली ते 5 वीतील मुलांना पोषण आहार योजना.राष्‍ट्रीय स्‍त्री साक्षरतेच्‍या प्रमाणापेक्षा स्‍त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्‍या गटातील विदयार्थ्‍यांना लागू करणे (1996/97) 
दि 31/8/1996
👇

प्राथ.शाळेतील इ. 1ली ते 5वी तील मुलाना पोषण आहार योजना लेखाधीका-यांची पदे बाबत हासन निर्णय 
दि 5/12/1996
👇

प्राथ.शाळांतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना अंमलबजा वणीबाबत1996-97 वाहतूक खर्च  बाबत शासन निर्णय दि.15/10/1996
👇

प्राथमिक शाळेतील इयत्ता 1 ते 5 च्या  विद्यार्थ्यांना पोषण आहार योजना लागू करणे बाबत शासन निर्णय दि 22/11/1995  
👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.