पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

वैद्यकीय खर्च शासननिर्णय

 वैद्यकीय खर्च शासननिर्णय


वैद्यकीय खर्च शासननिर्णय

🌷शासननिर्णय ( GR )🌷

 💥वैद्यकीय खर्च स्पेशल💥

 

 सराकारी तसेच राज्यातील शासकीय100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय २९/४/२०१६ 

👇

DOWNLOAD 


शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत शासन निर्णय 16/3/2016 

👇

DOWNLOAD  


राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची  कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय दि १६/१/२०१६

👇

DOWNLOAD

  

 राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय दि 18-09-2015

👇

DOWNLOAD 


  राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय 01-12-2015 

👇

DOWNLOAD 


 वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.

शासन निर्णय दि 12-06-2014

👇

DOWNLOAD


वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी 11/10/2013 

👇

DOWNLOAD 


 राज्‍यातील खाजगी शाळेतील कर्मचा-यांना वैद्दकीय देयकाची प्रतिपुर्ती योजनेबाबत

शासन निर्णय दि 04-10-2010

👇

DOWNLOAD 


 राज्‍यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्‍के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्‍या वैद्यकीय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या मंजुरीबाबत     

शासन निर्णय 03-02-2012 

👇

DOWNLOAD 


 मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया पुर्व व शस्त्राक्रियेनंतर करण्यात येणा-या डायलिसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरविणेबाबत शासन निर्णय २४/४/२००७ 

👇

DOWNLOAD 


 शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत

(आजारांची यादी ) शासन निर्णय दि 19-03-2005 

👇

 DOWNLOAD 

  

                               

जिल्हा परिषदांनी स्वतःच्या निधीतून कॅन्सर / किडनी आजार /हृदयरोग ग्रस्त रुग्णांना आर्थिक सहाय्य देनेबाबत शासन निर्णय दि.10/3/2004 





DOWNLOAD 

 

पक्षाघात झासलेल्या खाजगी शाळांंतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांना लागू असलेल्या रजा विषयक सवलती लागू करणेबाबत शासन निर्णय दि.५/१/१९९३

👇 

DOWNLOAD

👍धन्यवाद 👍


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.